नवी दिल्लीः ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) ईयरफोन आणि Realme Full HD 32-inch स्मार्ट टीव्हीचा आज दुपारी १२ वाजता सेल आयोजित केला आहे. Realme Buds Q2 अॅक्टिव नॉइज कॅन्सलेशन सोबत येणारा ट्रू वायरलेस इयरफ़ोनपैकी एक आहे. Realme Smart TV डॉल्बी ऑडियो-पॉवर्ड 24W क्वॉड स्टीरियो स्पीकर सिस्टम दिला आहे. वाचाः Realme Buds Q2 आणि Realme Smart TV Full HD 32-inch ची भारतात किंमत Realme Buds Q2 ला २ हजार ४९९ रुपयांत लाँच करण्यात आले आहे. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डवरून EMI ट्रांजॅक्शन केल्यानंतर १० टक्के सूट दिली जात आहे. Realme Smart TV Full-HD 32 ची किंमत १८ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु, अर्ली बर्ड ऑफर अंतर्गत ग्राहकांना १ हजार रुपयांच्या डिस्काउंट सोबत १७ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः Realme Buds Q2 चे फीचर्स Realme Buds Q2 मध्ये 10mm ड्राइवर्स दिले आहेत. रियलमीच्या बड्स मध्ये अॅक्टिव नॉइस कॅन्सिलेशन फीचर दिले आहे. याला इनेबल केल्यानंतर याची बॅटरी लाइफ २० तासहून वाढून ती २८ तास पर्यंत होऊ शकते. फोनमध्ये ब्लूटूथ ५.२ सपोर्ट दिला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हे फास्ट चार्जिग सपोर्ट करते. १० मिनिटाच्या चार्जिंगवर ३ तासांची बॅटरी लाइफ मिळते. या बड्सला वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंटसाठी IPX5 रेटिंग मिळाली आहे. वाचाः Realme Smart TV Full HD 32-Inch चे फीचर्स रियलमीचा टीव्ही ३२ इंच डिस्प्ले सोबत येतो. याचा पिक्सल रिझॉल्यूशन 1920×1080 आहे. मीडियाटेक क्वॉड-कोर प्रोसेसर आणि १ जीबी रॅम सोबत येतो. यात ८ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे. बिल्ट-इन गूगल अस्सिटेंट सुद्धा दिले आहे. Realme Smart TV HDR फॉर्मेट्स सपोर्ट करते. ज्यात HLG आणि HDR10 चा समावेश आहे. Realme Smart TV Full HD टीव्हीत डॉल्बी ऑडियो-पॉवर्ड 24W क्वॉड स्टीरियो स्पीकर सिस्टम दिले आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3duwsXT