Full Width(True/False)

Tata Sky Binge app लाँच, फक्त २९९ रुपयात घ्या १० ओटीटी प्लॅटफॉर्मचा फायदा

नवी दिल्ली : ने मोबाइल अ‍ॅपला अखेर लाँच केले आहे. कंपनीने अँड्राइड आणि आयफोन अशा दोन्ही यूजर्ससाठी हे अ‍ॅप उपलब्ध केले आहे. मोबाइलवर ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे चित्रपट व सीरिज पाहणाऱ्या यूजर्ससाठी लाँच करण्यात आले आहे. यासोबतच टाटा स्कायने यूजर्ससाठी दोन स्वस्त प्लान देखील आणले आहे. हे नवीन प्लान १४९ रुपये आणि २९९ रुपयांचे आहे. २९९ रुपयांचा प्लान आधीपासूनच असला तरी कंपनीने यात काही नवीन गोष्टींचा समावेश केला आहे. वाचाः Sky Binge १४९ रुपये आणि २९९ रुपयांच्या प्लानमध्ये फरक Tata Sky ने १४९ रुपयांचा प्लान केवळ मोबाइल यूजर्ससाठी आहे. मात्र जर तुमच्याकडे बिंज+ सेट-टॉप बॉक्स (एसटीबी) अथवा अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक टाटा स्काय अ‍ॅडिशन असेल तरच याचा फायदा घेता येईल. १४९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला ३ पेक्षा अधिक मोबाइल स्क्रिनवर Binge सर्व्हिस वापरता येईल. याच्या तुलनेत २९९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला एक टीव्ही स्क्रीन अथवा ३ मोबाइलवर याचा वापर करता येईल. २९९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला १० पेक्षा अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कॉन्टेंट पाहण्यास मिळाले. तर १४९ रुपयांच्य प्लानमध्ये केवळ ७ प्लॅटफॉर्मवरील कॉन्टेंट पाहायला मिळाले. वाचाः १४९ प्लानमध्ये मिळेल या ओटीटी प्लॅटफॉर्मचे स्बस्क्रिप्शन या प्लानमध्ये यूजर्सला , , वूट सेलेक्ट, इरोज नाउ, वूट किड्स, हंगामा प्ले आणि शेमारू मी चे मोफत स्बस्क्रिप्शन मिळेल. २९९ प्लानमध्ये मिळेल या ओटीटी प्लॅटफॉर्मचे स्बस्क्रिप्शन या प्लानमध्ये १४९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणाऱ्या सर्व फायद्यांसह डिज्नी + हॉटस्टार, सनएनएक्सटी आणि क्यूरियोसिटीस्ट्रीमसोबत अन्य ओटीटी अ‍ॅप्सचे स्बस्क्रिप्शन मोफत मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wQMwKR