Full Width(True/False)

Vivoच्या ‘या’ दोन बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी वाढ, पाहा नवीन किंमत

नवी दिल्ली : ने आपले दोन बजेट Vivo Y1s आणि च्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने दोन्ही स्मार्टफोनची किंमत ५०० रुपयांनी वाढवली असून, ही किंमत ऑनलाइनसोबत ऑफलाइन मार्केटमध्ये देखील लागू असेल. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर मिळतो. मात्र, इतर फीचरच्या बाबतीत Viv12s स्मार्टफोन पेक्षा उत्तम आहे. वाचाः नवीन किंमत Vivo Y1s स्मार्टफोनच्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला ७,९९० रुपयांच्या ऐवजी आता ८,४९० रुपयात खरेदी करावे लागेल. ३ जीबी रॅम व्हेरिएंटला ९,४९० रुपयात खरेदी करू शकता. तर Vivo Y12s स्मार्टफोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आता ९,९९० रुपयांवरून १०,४९० रुपये झाली आहे. Vivo Y1s स्पेसिफिकेशन्स Vivo Y1s मध्ये ६.२२ इंच वॉटरड्रॉप नॉच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्राइड १० वर आधारित Funtouch OS १०.५ वर काम करतो. यात MediaTek Helio P३५ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये रियर पॅनेलवर १३ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी यात ४०३०mAh बॅटरी देण्यात आली आहे. वाचाः Vivo Y12s स्पेसिफिकेशन्स Vivo Y12s स्मार्टफोनमध्ये ६.५१ HD+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये रियरला ड्यूल कॅमेरा सेटअप मिळेल. याचा प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सल आणि एक अन्य २ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी यात ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोन फिंगर प्रिंट सेंसर सपोर्टसोबत येतो. यात देखील MediaTek Helio P३५ प्रोसेसर देण्यात आला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pHo8sS