Full Width(True/False)

Amazon Sale मध्ये स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट, स्मार्ट टीव्ही खरेदी करा अर्ध्या किंमतीत

नवी दिल्लीः : ई-रिटेलर कंपनी अॅमेझॉन २६ जुलै ते २७ जुलै दरम्यान भारतात आपली वार्षिक सेल आयोजित केली आहे. फक्त ४८ तास चालणाऱ्या या सेलमध्ये अॅमेझॉन इंडिया खूपच जबरदस्त डिल्स आणि डिस्काउंट घेऊन आली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स आणि अॅक्सेसरीज, टीव्ही, होम अप्लायन्सेज आणि अॅमेझॉन डिव्हाइससह अनेक प्रोडक्ट्सवर बंपर सूट दिली जाणार आहे. याशिवाय, HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड आणि ईएमआय वरून खरेदीवर १० टक्के इंस्टेंट सूट दिली जाणार आहे. यासोबत १८ ते २४ वर्षीय ग्राहकांसाठी कंपनी यूथ ऑफर अंतर्गत खरेदीवर ५० टक्के सूट देणार आहे. वाचाः ची बेस्ट डील आणि ऑफर्स >> सेल दरम्यान, तुम्ही Xiaomi स्मार्टफोनला १२ महिन्यापर्यंत नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज वर अतिरिक्त ३ हजार रुपयांपर्यंत सूट आणि निवडक मॉडलवर फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफरचा फायदा मिळू शकतो. >> सॅमसंगच्या एम सीरीज स्मार्टफोन्सवर ९ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय वर खरेदीचा ऑप्शन आहे. यासोबतच फोनवर १० हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ६ महिन्यांपर्यंत फ्री स्क्री रिप्लेसमेंट ऑफर दिली जात आहे. >> iQoo स्मार्टफोनच्या खरेदीवर कूपनचा उपयोग करून २ हजार रुपयांपर्यंत बचत करता येवू शकते. >> याशिवाय, अॅमेझॉन इंडिया सेल दरम्यान ३९९ रुपयांत पॉवर बँक आणि १७९ रुपयांत हेडसेट मिळू शकतो. >> Amazon सेल दरम्यान Boat Airdopes 441, OnePlus Buds Z, आणि Sony WF-1000XM3 वर डील्स ऑफर केली जाणार आहे. Airdopes 1999 रुपयांत OnePlus Buds Z 2999 रुपये आणि Sony WF-1000XM3 14,990 रुपयात विकले जाणार आहे. >> अॅमेझॉन सेल मध्ये कॅमेरा आणि अॅक्सेसरीजवर ६० टक्के, हेडफोनवर ७५ टक्के, लॅपटॉपवर ३५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. >> सेलमध्ये स्मार्टवॉचवर ५० टक्क्यांपर्यंत सूट, टॅबलेटवर ४५ टक्क्यांपर्यंत सूट, गेमिंग अॅक्सेसरीजवर ६० टक्क्यांपर्यंत सूट, स्पीकरवर ७० टक्क्यांपर्यंत, साउंडबारवर ६० टक्क्यांपर्यंत आणि ७० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. >> अॅमेझॉन इंडिया सेल मध्ये एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशीनवर ४० टक्क्यांपर्यंत आणि रेफ्रिजरेटरवर ३० टक्के सूट दिली जाणार आहे. >> Amazon सेल मध्ये ४० आणि ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही ५० टक्क्यांपर्यंत आणि मोठी स्क्रीनच्या 4K टीव्हीवर ६० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3y1osWK