Full Width(True/False)

Amazon चा धमाका, सेलमध्ये फ्रिज, एसी आणि वॉशिंग मशीनवर तब्बल ७०% सूट

नवी दिल्ली : जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक सामान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वर सुरू झाला आहे. हा ११ जुलैपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये होम आणि किचन प्लायंसेजवर ७० टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. तुम्ही एसी, फ्रिज आणि वॉशिंगला डिस्काउंटसह खरेदी करू शकता. कंपनी काही ऑफर आण डील्स देखील देत आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: अन्य ऑफर आणि डिस्काउंट Amazon इंडियाच्या मानसून सेलमध्ये क्रेडिट कार्डधारकांना १० टक्के सूट किंवा ५ हजार रुपयांच्या सामानावर १२५० रुपये इंस्टंट डिस्काउंट देत आहे. सोबतच, नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील मिळेल. Amazon Sale मध्ये या प्रोडक्ट्सवर सूट
  • या सेलमध्ये ६,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत वॉशिंग मशीन उपलब्ध आहे. कंपनी , आणि सारख्या कंपन्याच्या मशीनवर ३० टक्क्यांपर्यंत सूट देत आहे.
  • सेलमध्ये एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, हायर आणि गोदरेज सारख्या कंपन्यांचे रेफ्रिजरेटरला ३५ टक्के सूटसह खरेदी करू शकता. सेलमध्ये एनर्जी एफिशिएंट रेफ्रिजरेटर १३,४९० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. तर कन्व्हर्टिबल रेफ्रिजरेटर २१,७९० रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे.
  • सेलमध्ये ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीनला ९९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. मशीनला ग्राहक नो-कॉस्ट ईएमआय अंतर्गत ९४१ रुपये प्रति महिना देऊन खरेदी करू शकतात. हीटरसोबत येणाऱ्या टॉप लोड वॉशिंग मशीनला १७,२०० रुपयात खरेदी करता येईल. वाय-फाय इनेबल वॉशिंग मशीनची सुरुवाती किंमत ३२,९९९ रुपये आहे.
  • AmazonBasics एयर कंडिशनरच्या खरेदीवर ६० टक्के सूट मिळत आहे.
  • Amazon गिझरच्या खरेदीवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट आणि यूरेका फॉर्ब्स वॉटर प्यूरिफायर आणि डायसन इंडियाच्या एअर प्यूरिफायरवर ४५ टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dUpj3l