Full Width(True/False)

Xiaomi 13 Pro लाँच होताच, Xiaomi 12 Pro स्मार्टफोनच्या किंमतीत १० हजार रुपयांची कपात

Xiaomi 12 Pro price cut : शाओमी कंपनीने नुकताच भारतात Xiaomi 13 Pro स्मार्टफोनला लाँच केले आहे. या फोनच्या लाँचिंग नंतर Xiaomi 12 Pro स्मार्टफोनच्या किंमतीत १० हजार रुपयांची कपात पाहायला मिळत आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/7gSGm2a