Full Width(True/False)

फ्लिपकार्ट क्विज २६ जुलै २०२१ : मिळवा गिफ्ट वाउचर्स आणि बरंच काही, 'या' सोप्पी प्रश्नाची उत्तरं देऊन

नवी दिल्ली. वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टने पुन्हा एकदा डेली क्विजचे आयोजन केले आहे. या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना गिफ्ट्स, डिस्काउंट कूपन्स आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची संधी आहे. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावे लागतील. daily trivia quiz मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ प्रश्न विचारले जातात. क्विज हे Games zone सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक प्रश्नासाठी ४ पर्याय मिळतील. सर्वात आधी सहभागी होणारे ५० हजार यूजर्सच बक्षीसासाठी पात्र ठरतील. वाचा: आजच्या क्विजचे ५ प्रश्न आणि त्याची उत्तरे १. अर्थशास्त्र संस्थेचे लेखक चाणक्य कोणत्या राजवंशाचे संस्थापक मुख्य सल्लागार होते? उत्तर - मौर्य २. १९५२ मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने इस्राईलचे अध्यक्ष होण्याची विनंती नाकारली? - उत्तर अल्बर्ट आईन्स्टाईन ३. सिडेड Apple’ साठी लॅटिनमधून कोणत्या फळाचे नाव घेण्यात आले आहे उत्तर - डाळिंब ४. जॉन लॉरेन्स यांनी १८६४ मध्ये कोणत्या शहराला ब्रिटीश भारताची ग्रीष्मकालीन राजधानी बनविले होते ? उत्तर - शिमला ५. मानवी शरीराच्या कोणत्या भागाची त्वचा सर्वाधिक पातळ आहे? उत्तर - पापण्या वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kXvfwW