Full Width(True/False)

फ्लिपकार्ट क्विज २३ जुलै २०२१ : ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे देणाऱ्याला मिळणार गिफ्ट्स, वाउचर्स आणि बरंच काही

नवी दिल्ली : वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टने पुन्हा एकदा डेली क्विजचे आयोजन केले आहे. या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना गिफ्ट्स, डिस्काउंट कूपन्स आणि सुपर कॉइन्स जिंकण्याची संधी आहे. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावे लागतील. मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ प्रश्न विचारले जातात. वाचा: हे Games zone सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक प्रश्नासाठी ४ पर्याय मिळतील. सर्वात आधी सहभागी होणारे ५० हजार यूजर्सच बक्षीसासाठी पात्र ठरतील. आजच्या क्विजचे ५ प्रश्न आणि त्याची उत्तरे १. शाहरुख खानने बॉलिवूड चित्रपटात कोणत्या मौर्य सम्राटाची भूमिका साकारली होती ? उत्तर – अशोक २. निलगिरी पर्वतरांगावरून कोणत्या राज्यातील जिल्ह्याला निलगिरीस हे नाव देण्यात आले आहे ? उत्तर – कर्नाटक ३. पृथ्वीवरून अंतराळात पाठवण्यात आलेल्या पहिल्या जीवित प्राण्याचे नाव काय होते ? उत्तर – लायका ४. १९९० च्या दशकात कोणत्या भारतीय पंतप्रधानांना संसदीय निवडणुकीत व्ही. के मल्होत्रा यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता ? उत्तर – मनमोहन सिंह ५. पंजाबमधील आणि दिल्लीच्या उत्तरेस असलेले देशातील सर्वात मोठे शहर कोणते ? उत्तर – लुधियाना वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BpOHYO