मुंबई: मराठी सिनेसृष्टीतला अभिनेता यानं चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सुयशनं त्याच्या साखरपुड्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 'महाराष्ट्राची श्रावणक्वीन' ठरलेल्या हिच्यासोबत सुयशचा पार पडला. सुयशनं सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. खरं तर दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल गुप्ताता बाळगली होती. आज फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांना धक्का बसनं सहाजीकच होतं. इतर सेलिब्रिटींनी देखील सुयशच्या फोटोवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 'बिग बॉस'च्या घरात दिसणार? गेल्या काही दिवसांपासून सुयश बिग बॉस मराठीच्या पुढील पर्वात दिसणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. परंतु त्यानं याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाहीए.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yxwKFI