Full Width(True/False)

बंपर ऑफर! तब्बल ३५ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता ‘हे’ दोन स्मार्टफोन्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : तुम्ही जर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. आणि एलजीच्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. या स्मार्टफोन्सला तुम्ही ३५,०१० रुपये डिस्काउंटसह खरेदी करू शकता. सोबतच, तुम्हाला कॅशबॅक, नो-कॉस्ट ईएमआय, इंस्टंट कॅशबॅकची देखील सुविधा मिळेल. वाचाः अ‍ॅमेझॉनवर आणि वर क्रमशः ३१ हजार आणि ३५ हजार रुपये डिस्काउंट मिळते. सध्या Amazon सुरू असल्याने या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट दिले जात आहे. या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया. Samsung Galaxy Note 20 या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. स्मार्टफोनची किंमत ८६,००० रुपये आहे. मात्र, ३१,००१ रुपये डिस्काउंटसह तुम्ही फोनला ५४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यासोबतच क्रिडेट कार्डवरून फोनला नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. तसेच, अ‍ॅमेझॉनकडून १३,४०० रुपये ऑफर दिली जात आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रिडे कार्डवरून शॉपिंग केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट (अधिकतम १२५० रुपये) दिले जात आहे. ७ दिवसांची रिप्लेसमेंट आणि १ वर्षाची वॉरंटी देखील मिळेल. वाचाः LG Wing Illusion Sky LG इलेक्ट्रॉनिक्सच्या या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. फोनची किंमत ८० हजार रुपये आहे. मात्र, अ‍ॅमेझॉनवरून ३५,०१० रुपये डिस्काउंटसह फक्त ४४,९९० रुपयात खरेदी करू शकता. फोनवर नो-कॉस्ट ईएमआय, एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डवरून शॉपिंग केल्यास ५०० रुपये इंस्टंट डिस्काउंट, एचडीएफसी बँक क्रेडिटद्वारे (नॉन-ईएमआय) खरेदी केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट आणि एचडीएफसी डेबिट/क्रेडिट कार्डवरून ईएमआय ट्रांझॅक्शनवर १७५० रुपयांपर्यंत किंवा १० टक्के डिस्काउंट मिळेल. तसेच, Pay ICICI Bank credit card वरून खरेदी केल्यास ५ टक्के डिस्काउंट दिले जात आहे. या फोनवर कंपनी १ वर्षाची वॉरंटी आणि ७ दिवस रिप्लेसमेंट देत आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BL39uD