Full Width(True/False)

फक्त ४,९९९ रुपयात मिळत आहे ३२ इंच स्मार्ट एलईडी टीव्ही, पाहा ही खास ऑफर

नवी दिल्ली : तुम्ही जर टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. ३२ इंच स्मार्ट एलएईडी टीव्हीवर ६७ टक्के डिस्काउंट मिळत असून, १९ हजार रुपयांच्या टीव्हीला तुम्ही ६,५९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय वर सुरू असलेल्या Luck By Chance ऑफरमध्ये एलईडी टीव्ही सेट केवळ ४,९९९ रुपयात घरी घेऊन जाऊ शकता. BluBee (Model Number- 21548_HD smart) कंपनीचा टीव्ही सेट तुम्हाला स्वस्तात मिळेल. या टीव्हीच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ८० Cm Pixus Tv, एचडी क्वालिटी, १ XHDMI Version १.४, १ USB २.० MPEG, सुपर कॉन्ट्रास्ट, १६.७ मिलियन डिस्प्ले कलर्स आणि कम्पोनेंट वीडियो इनपुट मिळेल. स्मार्ट कनेक्ट (HDMI-CEC) याद्वारे तुम्ही ऑडिओ अथवा व्हिडीओ डेटा कनेक्ट आणि शेअर करू शकतात. HDMI केबलद्वारे डिव्हाइस देखील जोडू शकता. ही केबल एचडी सेट-टॉप बॉक्स, ब्लू रे प्लेयर, गेमिंग कंसोल आणि दुसऱ्या डिव्हाइसला टीव्हीशी कनेक्ट करू शकते. काय आहे ? ZOOMSHOP एक सर्टिफाइड रीफर्बिश्ड मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप आणि एक्सेसरीजची विक्री करणारी ऑनलाइन साइट आहे. येथे विक्री होणाऱ्या प्रोडक्ट्सची चाचणी केली जाते. तसेच, क्वालिटी चेकसाठी QUTrust नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. वाचाः रिफर्बिश्ड म्हणजे काय ? वेगवेगळ्या कारणांमुळे ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वेंडरकडे परत येतात, त्यांना पुन्हा टेस्ट करून ग्राहकांसाठी उपलब्ध केले जाते. याद्वारे प्रोडक्टमधील त्रुटी दूर केली जाते. यालाच रिफर्बिश्ड म्हटले जाते. हे सर्टिफाइड प्री-ओन्ड कार खरेदी करण्यासारखे आहे. या वस्तू कमी वापरलेल्या असतात. टीव्ही न मिळाल्यास ही ऑफर First Come First Serve आहे. त्यामुळे ऑर्ड येई पर्यंत स्टॉक समाप्त झाल्यास Zoomshp कडून Zebster 15.4" Led Tv किंवा ६ ब्रँडेड शर्ट पाठवले जातील. याशिवाय ४९९९ रुपयांचे कूपन देखील मिळेल. मात्र पैसे रिफंड केले जात नाहीत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dP9Wci