Full Width(True/False)

'या' कंपन्यांच्या स्मार्टफोन्सच्या किमतीत वाढ, तुमचे आवडते डिव्हाईस तर यात नाही, पाहा लिस्ट

तुम्ही जर झिओमी, रियलमी, ओप्पो, सॅमसंग डिव्हाईसेस खरेदी करायच्या विचारात असाल तर तुम्हाला थोडे अधिक पैसे याकरिता मोजावे लागू शकतात. कारण, अलीकडेच झिओमी, रियलमी, ओप्पो, सॅमसंग आणि इतर अनेक ब्रँडने त्यांच्या फोन आणि इतर डिव्हाइसेसच्या किंमती वाढवल्या आहेत. “गेल्या एक वर्षापासून आमच्याकडे पुरवठा साखळीत टंचाई निर्माण झाली आहे. डिमांड-सप्लाय मॅग्मॅचमुळे, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स (चिपसेट, डिस्प्ले पॅनेल्स, डिस्प्ले ड्राइव्हर, बॅक पॅनेल्स, बॅटरी इ.) मधील बहुतेक घटकांच्या किंमतींमध्ये सतत वाढ दिसून येत आहे. " नुकत्याच झालेल्या दरवाढीनंतर झिओमीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे. या आठवड्यात ९ डिव्हाइसेस, टीव्ही आणि स्मार्टफोन आहेत ज्यात किंमतीत वाढ झाली आहे. पाहा या डिव्हाइसेसची लिस्ट. आणि जाणून घ्या या वाढलेल्या किमतीबद्दल डिटेलमध्ये .

Xiaomi Redmi 9 Pro
Xiaomi Redmi 9 Pro

शाओमी रेडमी ९ प्रो: किंमत २ हजार रुपयांनी वाढली

शाओमी ९ प्रो मॅक्सच्या बेस व्हेरिएंटमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी रॉम देण्यात आली असून त्याची किंमत १००० हजार रुपयांनी वाढली आहे. आधी ही विक्री १२,९९९ रुपयांवर होती. पण, आता ती १३,९९९ रुपयांवर करण्यात येत आहे. ४ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २ हजार रुपयांनी वाढली आहे. आधी किंमत १३,९९९ इतकी रुपये होती, पण, आता याची किंमत १५,९९९ रुपये असू शकते.

Redmi 9 pro max
Redmi 9 pro max

शाओमी रेडमी ९ प्रो मॅक्सः किंमत दोन हजार रुपयांनी वाढली

रेडमी ९ प्रो मॅक्सच्या बेस व्हेरिएंटमध्ये ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी रॉम देण्यात आली असून त्याची किंमत २ हजार रुपये आहे. आधी ही विक्री १४,९९९ रुपयांवर होती पण, आता ती १६,९९९ रुपयांवर होत आहे. ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंट किंमतीत १००० रुपयांनी वाढ झाली आहे. यापूर्वी ही किंमत १७,४९९ रुपये होती, परंतु आता याची किंमत १८,४९९ रुपये असू शकते.

ओप्पो एफ १९: किंमतीत १००० रुपयांनी वाढ झाली

ओप्पो एफ १९ सिंगल स्टोरेज व्हेरियंटमध्ये आला आहे जो ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज पॅक करतो. ही किंमत १७,९९० रुपयांमध्ये लाँच करण्यात आली होती, मात्र आता ती १,००० रुपयांनी महाग झाली आहे आणि आणि किंमत १८,९९० रुपये इतकी आहे. यात ६.४ इंचाची एफएचडी + एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ एसओसी आणि ५००० एमएएच बॅटरी देखील देण्यात आली आहे.

Realme Smart TV SLED 4K
Realme Smart TV SLED 4K

रियलमी स्मार्ट टीव्ही ४ के: किंमतीत १००० रुपयांनी वाढ

४३ इंचाचा रियलमी स्मार्ट टीव्ही ४ के २७,९९९ रुपये बाजारात लाँच करण्यात आला होता. कंपनीने स्मार्ट टीव्हीची किंमत एक हजार रुपयांनी वाढविली आहे आणि आता ती २८,९९९ इतकी झाली आहे. रिअलमी स्मार्ट टीव्ही ४ के ६४ बिट मीडियाटेक क्वाड-कोर प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. हे अल्ट्रा बेझल-कमी डिझाइनसह एलईडी स्क्रीनसह सुसज्ज आहे. स्मार्ट टीव्ही टीव्हीव्ही रिनलँड लो ब्लू लाइट प्रमाणपत्रसह येतो.

रियलमी स्मार्ट टीव्ही एसएलईडी ४ के: किंमतीत २ हजार रुपयांनी वाढ

४२,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्ट टीव्हीत २,००० रुपयांची दरवाढ झाली आहे. आता हा टीव्ही ४४,९९९ रुपयात खरेदी करता येईल. स्मार्ट टीव्ही ५५ इंचाचा ४ के सिनेमॅटिक एसएलईडी डिस्प्लेसह आला आहे, जो मीडियाटेक क्वाड-कोर प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेज क्षमता प्रदान करतो. टीव्हीमध्ये क्रोमा बूस्ट पिक्चर इंजिन देण्यात आले आहे आणि त्यात स्टँडर्ड, स्पोर्ट, गेम, व्हिव्हिड, एनर्जी आणि बरेच काही असे सात डिस्प्ले मोड देण्यात आले आहेत.

OppoA15s
OppoA15s

ओप्पो ए १५ एस: किंमतीत १००० रुपयांनी वाढ

१,००० रुपयांच्या प्रभावी दरवाढीनंतर ओप्पो ए १५ आता १२,४९० रुपयांना विकला जात आहे. हे डिव्हाईस ११,४९० रुपयांमध्ये लाँच केले गेले होते आणि ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे . ६.५२ इंचाचा एचडी + डिस्प्ले देत हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलियो पी ३५ एसओ प्रदान करतो. यात ३०२३ एमएएच बॅटरीचा आधार आहे आणि यामध्ये मागील बाजूस १ एमपी + २ एमपी + २ एमपी कॅमेरा आहे.

ओप्पो ए ५: किंमतीत १००० रुपयांनी वाढ झाली

८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १६,९९० रुपयांना लाँच करण्यात आले होते, परंतु १००० च्या दरवाढीनंतर आता हे डिव्हाईस १७,९९० रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येईल. मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० एसओसी द्वारा समर्थित, या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. तर ५,००० एमएएच बॅटरीसह समर्थित या स्मार्टफोनमध्ये १३ एमपी + २ एमपी + २ एमपी सेन्सर देण्यात आले आहेत.

Oppo A11k
Oppo A11k

ओप्पो ए 11 के: किंमत ५०० रुपयांनी वाढली

ओप्पो ए ११ के च्या २ जीबी + ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५०० रुपयांनी वाढली. पूर्वी ८,५९० रुपये दराने या फोनची विक्री केली जात होती, ती आता ८,९९० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हा स्मार्टफोन ६.२२ इंचाचा एचडी + डिस्प्ले प्रदान करतो. हे डिव्हाईस मीडियाटेक हेलियो पी ३५ प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि यात १३ एमपी + २ एमपीचा ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे.

ओप्पो ए १५ : किंमत ५०० रुपयांनी वाढली

ओप्पो ए १५ या दोन्ही प्रकारांच्या किंमतीत ५०० रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. २ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत पूर्वी ८,९९० रुपये होती, परंतु आता त्याची किंमत ९,४९० रुपये इतकी झालीआहे. त्याचप्रमाणे ३ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ९,९९० रुपये होती, आता ती १०,४९० रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन ६.५२ इंचाचा एचडी + डिस्प्ले प्रदान करतो. हे डिव्हाईस मीडियाटेक हेलिओ पी ३५ एसओ द्वारा समर्थित आहे. यात ४,२३० mAh बॅटरीचा आधार आहे आणि १३ एमपी + २ एमपी + २ एमपीचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ymM4Vp