नवी दिल्ली : ने भारतात आपली नवीन boAt Watch Xtend ला लाँच केले आहे. या नवीन वॉचमध्ये Alexa वॉयस असिस्टेंट सपोर्ट देण्यात आला आहे. सोबतच, या वॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी SpO2 सेंसर देखील मिळेल. ची इंट्रोडक्टरी किंमत २,९९९ रुपये असून, ग्राहक आजपासून (७ जुले) अॅमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी शकतील. वाचाः ग्राहकांना ही वॉच ऑलिव ग्रीन, सँडी क्रीम, पिच ब्लॅक आणि डीप ब्लू रंगात मिळले. यावर कंपनी एक वर्षाची वॉरंटी देखील देत आहे. boAt Watch Xtend चे स्पेसिफिकेशन्स या वॉचमध्ये १.६९ इंच LCD टच डिस्प्ले दिला जात आहे. बोट वेव अॅपद्वारे वॉचमध्ये ५० क्लाउट वॉच फेसचा सपोर्ट मिळेल. अॅपमध्ये सेट टाइमनुसार वॉच स्क्रीन ब्राइटनेस देखील आपोआप एडजस्ट होईल. boAt Watch Xtend मध्ये म्यूझिक कंट्रोल, फाइंड माय फोन, डीएनडी आणि वेदर फोरकास्ट सारखे फीचर्स मिळतील. बोटच्या या नवीन स्मार्टवॉचमध्ये ५ATM (५०मीटर) रेसिस्टेंस सपोर्ट मिळेल. वाचाः दुसऱ्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यात हार्ट रेट ट्रॅकिंग, SpO2 मॉनिटरिंग आणि स्लीप मॉनिटरिंग सारखे फीचर्स देखील आहेत. यात १४ फिटनेस मोड्स दिले आहे. स्मार्टवॉचमध्ये ३००एमएएचची बॅटरी दिली आहे. कंपनीनुसार, वॉच सिंगल चार्जमध्ये ७ दिवस चालेल. वॉच कॉल-टेक्स्टसाठी नॉटिफिकेशन देखील देईल. Amazon वॉयस असिस्टेंट द्वारे यूजर्स प्रश्न विचारू शकतात, अलार्म सेट करण्यापासून ते रिमाइंडर सेट करण्याचे कमांड देऊ शकता. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jQXnBi