Full Width(True/False)

Oppo च्या ‘या’ ५ शानदार स्मार्टफोन्ससाठी मोजावे लागणार जास्त पैसे, १ हजार रुपयांनी वाढली किंमत

नवी दिल्ली : हँडसेट निर्माता कंपनी ने ग्राहकांना जोरदार झटका देत ९ ते २० हजार रुपये किंमतीत येणाऱ्या आपल्या मिड रेंज स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने , , आणि ची किंमत १ हजार रुपयांनी वाढवली आहे. Oppo Mobile नवीन किंमतीसह ई-कॉमर्स साइट Flipkart आणि Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वाचा : Oppo A11K Price in India: १३ मेगापिक्सल ड्यूल कॅमेरा सेटअपसह येणाऱ्या या फोनच्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी व्हेरिएंटची किंमत ५०० रुपयांनी वाढून ८,९९० रुपये झाली आहे. Oppo A15 Price in India: ४,२३० एमएएच दमदार बॅटरीसह येणाऱ्या २ जीबी + ३२ जीबी आणि ३ जीबी + ३२ जीबी व्हेरिएंटची किंमतीत ५०० रुपयांनी वाढ झाली असून, या फोन्सल क्रमशः ९४९० रुपये आणि १०,४९० रुपयात खरेदी करू शकता. वाचा : Oppo A15s Price in India: ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येणाऱ्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत १०० रुपयांनी वाढली असून, फोनला १२,४९० रुपयात खरेदी करू शकता. Oppo A53s Price in India: MediaTek Dimensity ७०० SoC सपोर्टसह येणाऱ्या या फोनला आता १६,९९० रुपयांऐवजी १७,९९० रुपयात खरेदी करू शकता. या फोनच्या किंमतीत १००० रुपये वाढ झाली आहे. Oppo F19 Price in India: ५००० एमएएच बॅटरीसह येणाऱ्या फोनला आता १७,९९० रुपयांऐवजी १८,९९० रुपयात खरेदी करू शकता. फोनची किंमत १ हजार रुपयांनी वाढली आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UQBvLI