Full Width(True/False)

फ्लिपकार्ट डेली क्विझ २३ ऑगस्ट २०२१ : आकर्षक गिफ्ट्स-सुपर कॉईन्स जिंकण्याची संधी, द्यावी लागतील ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली: daily trivia quiz लाईव्ह असून आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न असतात. Flipkart हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहे. वाचा: १. सलमान खानच्या कोणत्या चित्रपटात प्रमोद खन्ना यांनी त्याचा भाऊ विनोद खन्नाची जागा घेतली? उत्तर- दबंग 3 २. यापैकी कोणता विशाल भारद्वाज चित्रपट शेक्सपियरियन रुपांतर नाही? उत्तर-मकडी ३. गुड न्यूज मधील दिलजीत दोसांझच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्याची पहिली पसंती होती? उत्तर- बादशाह ४. जेसन बेटमॅन चित्रपट बॅड वर्ड्स कोणत्या स्पर्धेबद्दल आहे? उत्तर- स्पेलिंग बी ५. कोणत्या प्रसिद्ध बॉलिवूड खलनायकाचे नाव १९५३ च्या अमेरिकन चित्रपटातून आले आहे? उत्तर- शकल मोगॅम्बो वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mqpRDg