Full Width(True/False)

गेल्या ६ महिन्यात सर्वाधिक खेळल्या गेल्या ‘या’ टॉप-१० गेम्स, पाहा लिस्ट

नवी दिल्ली : वर्ष २०२१ आता समाप्तीच्या वाटेवर आहे. हे वर्ष सुरू होऊन जवळपास ८ महिने झाले असून, मोबाइल गेमिंग इंडस्ट्रीसाठी हा कालावधी शानदार होता. मोबाइल डेटा आणि अ‍ॅनालिटिक्स प्रोव्हाइडर ‘अ‍ॅप अ‍ॅनी’च्या रिपोर्टनुसार, २०२१ मध्ये गेमिंग इंडस्ट्रीचे उत्पन्न १०० बिलियन डॉलर्सच्या पुढे आहे. वाचा: अ‍ॅप अ‍ॅनी २०२१ मोबाइल गेमिंग टियर डाउन रिपोर्टनुसार, गेमिंग इंडस्ट्रीमध्ये २०२० मध्ये आलेल्या महामारीमुळे झालेली वृद्धीसोबतच स्पर्धा असतानाही शानदार वृद्धी पाहायला मिळाली. भारत आता डाउनलोडच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी मोबाइल गेम बाजारपेठ आहे. स्मार्टफोन गेम्सवर सर्वाधिक खर्च करण्यामध्ये अमेरिका टॉपवर आहे. २०२१ च्या पहिल्या सहामाहीत अँड्राइड आणि आयफोन यूजर्सने सर्वाधिक खेळलेल्या गेम्सची यादी आम्ही तयार केली आहे. यामध्ये कोणत्या आहेत ते पाहुयात.
  • PUBG MOBILE: ही गेम बॅटल रॉयल मोडमध्ये अधिकतम १०० लोकांना एकत्र खेळण्याची परवानगी देते. यामध्ये ४वी४ टीम डेथमॅच. झोंबी मोड आणि बरचं काही आहे.
  • : या गेमच्या आंतरराष्ट्रीय व्हर्जनला एरिना ऑफ वेलोर म्हटले जाते. ही एक मल्टीप्लेअर ऑनलाइन बॅटल एरिना गेम आहे.
  • Among Us: ला इनरस्लोथद्वारे तयार करण्यात आले आहे. ही गेम ४-१० खेळाडू खेळू शकतात. यात एक अंतराळयान आहे, ज्यामध्ये १० चालक दलाचे सदस्य अडकलेले आहेत.
  • Candy Crush Saga: ही लोकप्रिय गेम असून, यात यूजर्सला कँडिज स्विच आणि मॅच करायच्या असतात. तुम्ही एकटे किंवा मित्रांसोबत ही गेम खेळू शकता.
  • ROBLOX: ही गेम फुल क्रॉस-प्लॅटफॉर्म सपोर्टसह येते. यूजर्स कॉम्प्युटर, मोबाइल डिव्हाइस, एक्सबॉक्स आणि वीआर हेडसेटद्वारे गेम खेळू शकतात.
  • Free Fire:ही एक सर्व्हाइवल शूट गेम असून, तुम्ही मोबाइलवर खेळू शकता.
  • : या क्लासिक बोर्ड गेमला ४ जण खेळू शकतात. यात व्हिडीओ चॅट सपोर्ट देखील मिळतो.
  • Game For Peace: ही गेम पबजी मोबाइलचे चीनी व्हर्जन आहे.
  • Minecraft Pocket Edition: या मल्टीप्लेअर गेममध्ये १० जण क्रॉस प्लॅटफॉर्म बनवू शकतात. यात यूजर्सला घरापासून ते महालापर्यंत सर्व काही बनवता येते.
  • Call of Duty: Mobile: ही गेम १०० प्लेअर बॅटल रॉयल बॅटलग्राउंड आणि ५वी५ टीम डेथमॅच सपोर्टसह मल्टीप्लेअर मॅप व मोडसह येते.
वाचा: वाचा: वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3m59hIN