भारतीय बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत व यांची किंमत देखील खूपच कमी आहे. अनेकांना वाटते की स्मार्ट टीव्ही आहे म्हटल्यावर त्याची किंमत अधिकच असणार. मात्र, असे नाहीये. तुम्हाला बाजारात अगदी कमी किंमतीत शानदार स्मार्ट टीव्ही मिळतील. तुम्ही जर स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील अनेक शानदार पर्याय उपलब्ध आहेत. सोबतच या टीव्हींना तुम्ही १ हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये ईएमआयवर घरी नेऊ शकता. तसेच, स्मार्ट टीव्हींवर ३,८५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तुम्हाला १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये VW, eAirtec, Micromax, ADSUN आणि Kevin सारख्या कंपन्यांचे जबरदस्त टीव्ही ई-कॉमर्स साइटवर मिळतील. या स्मार्ट टीव्हींवर मिळणारी ऑफर्स आणि किंमतीविषयी सविस्तर जाणून घेऊया.

VW 80 cm (32 inches) HD Ready LED Smart TV
या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत १६,९९९ रुपये आहे. या टीव्हीला ४ हजार रुपये फ्लॅट डिस्काउंटनंतर १२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यासोबतच, ३,८५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. या टीव्हीला तुम्हील ६१२ रुपये प्रति महिना देऊन ईएमआयवर घरी नेऊ शकता. एचएसबीसी कॅशबॅक कार्डवरून पेमेंट केल्यास ५ टक्के डिस्काउंट दिले जात आहे. टीव्हीवर १ वर्षाची वॉरंटी दिली जाते. यामध्ये Netflix, Amazon Prime Videos, Zee5, Sony Liv, Voot TV, Saavan, Aaj Tak, Hotstar, YouTube, Hungama Play चा सपोर्ट मिळेल.
eAirtec 81 cm (32 Inches) HD Ready Smart LED TV
eAirtec Smart LED TV ची मूळ किंमत १४,९०० रुपये आहे. या स्मार्ट टीव्हीला तुम्ही २,४०० रुपये फ्लॅट डिस्काउंटनंतर १२,५०० रुपयांत खरेदी करू शकता. टीव्हीवर ३,८५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. eAirtec च्या स्मार्ट टीव्हीला तुम्ही फक्त ५८८ रुपयांच्या सुरुवाती ईएमआयवर खरेदी करू शकता. याशिवाय HSBC कॅशबॅक कार्डवरून पेमेंट केल्यास तुम्हाला ५ टक्के इंस्टंट डिस्काउंट देखील दिले जात आहे. टीव्हीवर एक वर्षाची वॉरंटी मिळते.
Micromax 81 cm (32 inch) HD Ready Certified Android Smart LED TV
मायक्रोमॅक्सच्या या स्मार्ट टीव्हीची किंमत २७,९९० रुपये आहे. टीव्हीला १२,९९९ रुपये फ्लॅट डिस्काउंटनंतर १४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय यावर ३,८५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. स्मार्ट टीव्हीला फक्त ७०६ रुपये प्रति महिना देऊन ईएमआयवर देखील तुम्ही खरेदी करू शकता. HSBC कॅशबॅक कार्डवरून पेमेंट केल्यास तुम्हाला ५ टक्के इंस्टंट डिस्काउंट देखील दिले जात आहे. टीव्हीवर एक वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.Netflix, Amazon Prime, Disney+Hotstar, PlayStore, YouTube चा सपोर्ट मिळतो.
ADSUN 80 cm (32 Inches) HD Ready Smart LED TV
या स्मार्ट एलईडी टीव्हीची मूळ किंमत २५,९९९ रुपये आहे. याला १३,७०० रुपये फ्लॅट डिस्काउंटनंतर १२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यासोबतच, ३,८५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील या टीव्हीवर मिळत आहे. टीव्हीला फक्त ५७९ रुपये सुरुवाती ईएमआयवर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. टीव्हीला एचएसबीसी कॅशबॅक कार्ड वापरून खरेदी केल्यास ५ टक्के इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. टीव्हीवर १ वर्षांची वॉरंटी मिळेल. यामध्ये देखील Netflix, Amazon Video, Hotstar, YouTube चा सपोर्ट मिळतो.
Kevin 80 cm (32 Inches) HD Ready Smart LED TV
या स्मार्ट टीव्हीची किंमत २१,९९९ रुपये आहे. मात्र, ८००० रुपये फ्लॅट डिस्काउंटनंतर टीव्ही तुम्हाला फक्त १३,९९९ रुपयात मिळेल. या टीव्हीवर ३८५० रुपये एक्सचेंज ऑफर आणि ६५९ रुपये ईएमआयचा पर्याय मिळतो. टीव्हीला एचएसबीसी कॅशबॅक कार्ड वापरून खरेदी केल्यास ५ टक्के इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. टीव्हीवर १ वर्षांची वॉरंटी मिळेल. यामध्ये Netflix, Amazon Prime Videos, Zee5, Sony Liv, Voot TV, Saavan, Aaj Tak, Hotstar, YouTube, Hungama Play सारख्या अॅप्सचा सपोर्ट मिळेल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lranOU