नवी दिल्लीः Xiaomi ला स्मार्टफोन बनवण्याशिवाय, आपल्या ईको सिस्टम प्रोडक्ट्ससाठी सुद्धा ओळखले जाते. जगभरात चीनी कंपनीचे अनेक कॅटेगरीतील प्रोडक्ट्स उपलब्ध करीत आहे. यात जास्तीत जास्त प्रोडक्ट्स चीनमध्ये उपलब्ध आहेत. परंतु, कंपनी आता काही प्रोडक्ट्स ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करीत आहे. यातील एक म्हणजे , याला कंपनी लवकरच भारतात लाँच करणार आहे. वाचाः यातील खास वैशिष्ट्ये म्हणजे गेल्यावर्षी भारतात Xiaomi Mi Community ला बंदी घालण्यात आली होती. आता कंपनी आपल्या युजर्स आणि चाहत्यांसाठी आवश्यक अपडेट्स शेयर करण्यासाठी अधिकृत टेलिग्राम चॅनेल Mi Fand India चा वापर करीत आहे. कंपनीने या चॅनेलवर एक स्मार्ट पेजेस्टल फॅनसाठी प्रीफरेंसेज जाणून घेण्यासाठी सर्वे केला होता. कंपनीने या सर्वेमध्ये 2 चा फोटो आणि फीचर्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, देशात मी स्मार्ट स्टँडिंग फॅन २ ला लाँच करू शकते. वाचाः भारतात या पंख्याला एका वेगळ्या ब्रँडिंग सोबत आणले जावू शकते. शाओमीने या स्मार्ट फॅनचा पहिला मॉडल देशात लाँच केले नव्हते. त्यामुळे मी स्मार्ट स्टँडिंग फॅन २ नावाने कदाचित प्रोडक्ट लाँच असू शकतो. याशिवाय, सर्वेत प्रोडक्टसाठी Smart Pedestal Fan नावाचा वापर केला जावू शकतो. आगामी काही दिवसात शाओमी या संबंधी अधिकृत माहिती देईल. सप्टेंबर महिन्यात Smarter Living इवेंट मध्ये कंपनी या स्मार्ट फॅनला भारतात लाँच करू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ilLUIG