नवी दिल्ली : अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला सुरुवात झाली आहे. या क्विजमध्ये केवळ मोबाइल अॅपच्या माध्यमातूनच सहभागी होऊ शकता. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरूपात १० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीसासाठी पात्र ठरण्यासाठी युजर्सला या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचाः क्विज रात्री १२ वाजता वर सुरू होते. क्विजमध्ये दररोज लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ५ ऑगस्टला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमधील प्रश्न आणि त्याची उत्तरे 1. राही सरनोबतने क्रोएशियात झालेल्या ISSF वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक पटकावले होते, ती कोणता खेळ खेळते? उत्तर – नेमबाजी 2. राष्ट्रीय सामुदायिक रेडिओ पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो ? उत्तर - माहिती आणि प्रसारण मंत्रालय 3. चीनी हवाई दलाकडून वापरले जाणारे Chengdu J-20 हे लढाऊ विमान कोणत्या नावाने ओळखले जाते ? उत्तर - Mighty Dragon 4. खालील पैकी कोणत्या स्पर्धेत या खेळाचे आयोजन करण्यात आले होते? उत्तर – स्टँनली कप 5. कोणत्या संग्रहालयात हे शिल्प आहे ? उत्तर - Louvre वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rPSzhw