नवी दिल्ली : ला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्या यूजर्सला स्वरुपात १५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यूजर्स च्या माध्यमातून या क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. वाचा: या क्विजमध्ये दररोज जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच सोपे प्रश्न विचारले जातात. यूजर्सला बक्षीसासाठी पात्र ठरण्यासाठी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. app वर या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरु होते. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १२ ऑगस्टला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. २०२१ मध्ये लाँच करण्यात आलेल्या ब्रिटनच्या रॉयल नेव्हीच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठी युद्धनौकेला कोणाचे नाव देण्यात आले आहे ? उत्तर – क्विन एलिजाबेथ २. जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येची घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या महिलेला Pulitzer Prize २०२१ ने विशेष सन्मानित करण्यात आले, ती महिला कोण ? उत्तर - Darnella Frazier ३. अँडीज पर्वतरांगांमध्ये सापडलेल्या बेडकाच्या प्रजातीला कोणत्या प्रसिद्ध बँडचे नाव देण्यात आले आहे? उत्तर - Led Zeppelin ४. पहिल्या महायुद्धात अशाप्रकारचे विमान उडवण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जर्मन फायटर पायलटचे टोपणनाव काय होते ? उत्तर – रेड बॅरोन ५. या नृत्य प्रकाराचा मूळ संबंध कोणत्या देशाशी आहे ? उत्तर - स्पेन वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AuRWNo