Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २५ ऑगस्ट २०२१: तब्बल ५० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना कंपनी ५० हजार रुपये जिंकण्याची संधी देत असून, ही रक्कम स्वरुपात दिली जाईल. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: यूजर्स मध्ये मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २६ ऑगस्टला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. कोणत्या डच डीजेने यू२ च्या बोनो आणि द एड्जसोबत मिळून यूरो २०२० साठी We Are The People हे अधिकृत गाणे तयार केले ? उत्तर – मार्टिन गॅरिस २. सातोशी नाकामोटो या नावाखाली २००८ मध्ये अज्ञात व्यक्ती किंवा गटाने काय तयार केले ? उत्तर – बिटकॉइन ३. तब्बल ३११ आठवडे वर्ल्ड नंबर १ राहत नोव्हाक जोकोव्हिचने कोणाचा विक्रम मोडला ? उत्तर – रॉजर फेडरर ४. अशा प्रकारचे जगातील पहिले वाहन तयार करणे, निर्मिती करणे आणि उड्डाणाचे श्रेय कोणाला दिले जाते ? उत्तर – राइट ब्रदर्स ५. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत हे कीटक मुख्य भूमिका बजावतात? उत्तर - Pollination वाचा: वाचा: वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yqmWwN