Full Width(True/False)

Flipkart daily trivia quiz २५ ऑगस्ट २०२१ : या ५ प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही जिंकू शकता गिफ्ट्स आणि सुपर कॉईन्स

नवी दिल्ली: daily trivia quiz मध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर वर आधारित प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय आहेत. केवळ प्रथम ५०,००० सहभागी क्विझ बक्षीसासाठी पात्र असतील. सहभाग घेणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. ही बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी लागतील. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. वाचा: १. २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकात यापैकी कोणत्या खेळाडूने शतक झळकावले नाही? उत्तर- अजिंक्य रहाणे २. रामायणात, रामाने त्यागल्यानंतर सीतेला वाल्मिकीच्या आश्रमाजवळ कोणी सोडले? उत्तर- लक्ष्मण ३. भारत सरकार कोणत्या क्षेत्रात संत कबीर पुरस्कार देते? उत्तर- कापड ४. यापैकी कोणता भूविज्ञान कालखंड 'होलोसीन' चा उपविभाग आहे? उत्तर- मेघालयन ५. ‘कप्तान: द मेकिंग ऑफ अ लेजेंड’ या चरित्रात्मक चित्रपटाचा विषय कोण आहे? उत्तर- इम्रान खान वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DjLYRU