Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ६ ऑगस्ट २०२१: तब्बल २५ हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : यूजर्सला तब्बल २५ हजार रुपये जिंकण्याची संधी देत असून, यासाठी Amazon daily app quiz मध्ये सहभागी व्हावे लागेल. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना २५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचाः यूजर्स Amazon app च्या माध्यमातून या क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. दररोज रात्री १२ वाजता सुरू होते. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ७ ऑगस्टला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी सत्कार समारंभावेळी यांना 'फ्लाइंग सिख' ही उपाधी दिली ? उत्तर – पाकिस्तान २. विजेती अभिनेत्री एम्मा स्टोनने २०२१ मध्ये डिज्नी चित्रपटात कोणत्या खलनायकाची भूमिका साकारली आहे ? उत्तर - Cruella de Vil ३. सर्वात वेगाने वितळणाऱ्या ग्लेशियर पैकी एक असलेले Pine Island ग्लेशियर कोठे आहे ? उत्तर – अंटार्क्टिका ४. कोणत्या प्रकारच्या फर्निचरच्या नावाचे साम्य एका साम्राज्यासोबत आहे ? उत्तर – ऑटोमन एम्पायर ५. कोणत्या प्रकारचा प्राणी मागच्या पायांवर उभे राहून आजुबाजूचा परिसर निहाळत असतो? उत्तर - मुंगूस वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AcYiAQ