Full Width(True/False)

BSNL च्या समोर Airtel-Vi-Jio फेल, ७१ दिवसाच्या वैधतेसोबत रोज २ जीबी डेटाचे प्लान स्वस्तात

भारतीय बाजारात दिग्गज नेटवर्क प्रोव्हाइडर कंपन्या Airtel, Vodafone Idea आणि Jio एकापेक्षा एक जबरदस्त प्लान घेवून येत आहे. सरकारची मालकी असलेली नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनी BSNL सुद्धा खासगी नेटवर्क प्रोव्हाइडर कंपन्यांच्या तुलनेत जबरदस्त प्लान आणत आहे. परंतु, त्यात काही कमी करीत नाही. जर सरकारी टेलिकॉम कंपनीचे प्लान खरेदी करायचा विचार करीत असाल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी BSNL च्या अशाच प्लानसंबंधी माहिती देत आहोत. जे प्लान खासगी कंपन्यांपेक्षा जास्त स्वस्त किंमतीत जास्त फायदे देत आहेत. Airtel आणि Jio मार्केट मध्ये ५६ दिवसांपर्यंत वैधता नंतर ८४ दिवसांची वैधतेचे प्लान आणले आहे. जर युजर्संना या दोन्ही दरम्यानच्या वैधतेचे प्लान हवे असतील तर त्यांना फायदे मिळत नाही. जर सरकारी टेलिकॉम नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनी BSNL असेच प्लान ऑफर करते. ज्यात ग्राहकांना सर्व प्रकारची सुविधा दिली जाते. जर ५६ दिवसाच्या वैधता आणि ८४ दिवसांच्या वैधतेदरम्यानचे प्लान शोधत असाल तर बीएसएनएलचा ७१ दिवसासे प्लान बेस्ट आहेत, जाणून घ्या डिटेल्स.

​BSNLचा ३९५ रुपयाचा प्लान
​BSNLचा ३९५ रुपयाचा प्लान

BSNL च्या ३९५ रुपयाच्या प्लानमध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा दिला जातो. डेली हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट 80kbps पर्यंत होते. या प्लानची वैधता ७१ दिवसाची आहे. पूर्ण वैधता दरम्यान युजर्संना १४२ जीबी डेटा दिला जातो. व्हाइस कॉलिंग मध्ये या प्लानमध्ये ३००० मिनिट्स फ्री मिळते. याचा वापर ग्राहक लोकल आणि एसटीडी साठी करू शकतात. या प्लानमध्ये तुम्हाला फ्री एसएमएस मिळत नाहीत.

​Jio चा ४४८ रुपयाचा प्लान
​Jio चा ४४८ रुपयाचा प्लान

जिओचा ४४८ रुपयाच्या प्लानमध्ये युजर्संना रोज २ जीबी डेटा दिला जातो. जिओच्या या प्लानची वैधता ५६ दिवसाची दिली जाते. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर 64 Kbps च्या स्पीडने इंटरनेट चालते. या प्लानमध्ये व्हाइस कॉलिंग अनलिमिटेड दिली जाते. या प्लानमध्ये तुम्हाला रोज १०० एसएमएस फ्री मिळते. या प्लानमध्ये अन्य बेनिफिट्स मध्ये JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud चे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये मिळते.

​Airtel चा ४४९ रुपयाचा प्लान
​Airtel चा ४४९ रुपयाचा प्लान

Airtel च्या ४४९ रुपयाच्या प्लानमध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये ५६ दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला रोज १०० फ्री एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये अन्य बेनिफिट्समध्ये Amazon Prime Mobile Edition, Apollo 24|7 Circle, Airtel Xstream Premium, Free Hellotunes, Wynk Music Free, Upskill with Shaw Academy आणि FASTag च्या खरेदीवर १०० रुपयाचा कॅशबॅक मिळतो.

​Vodafone Idea चा ४४९ रुपयाचा प्लान
​Vodafone Idea चा ४४९ रुपयाचा प्लान

Vodafone Idea चा ४४९ रुपयाच्या प्लानमध्ये ग्राहकांना रोज २ जीबी प्लस २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानची वैधता ५६ दिवसाची आहे. या प्लानमध्ये व्हाइस कॉलिंग अनलिमिटेड दिली जाते. या प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस मिळते. या प्लानमध्ये अन्य बेनिफिट्स मध्ये झी ५ चे प्रीमियम अॅक्सेस, बिंज ऑल नाइट डेटा, विकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi Movies & TV Classic चे अॅक्सेस मिळते.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ytjiCe