नवी दिल्ली : Flipkart च्या बिग सेव्हिंग डेज सेल मध्ये अनेक स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट उपलब्ध असून हा सेल ९ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे. या पाच दिवसीय सेलमध्ये स्मार्टफोनसोबतच सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवरही सूट दिली जात आहे. टॅब्लेटवर नो-कॉस्ट ईएमआय आणि अतिरिक्त एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट या सेलमध्ये एक्सिस बँक कार्ड आणि आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड युजर्सना १० टक्के त्वरित सूट देण्यात येत आहे. विशेष म्हणजे तुम्ही स्मार्टफोन सेलमध्ये मोठ्या सवलतीसह खरेदी करू शकता. पाहा डिटेल्स. वाचा: सेलमध्ये Razr २०,००० रुपयांच्या सवलतीत मिळेल. हा फोन तुम्ही सेलमध्ये ५४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या फोनची किंमत ७४,९९९ रुपये आहे. तर, सेलमध्ये १३,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनची मूळ किंमत १४,४९९ रुपये आहे. जर तुम्ही हा फोन अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डने खरेदी केला तर तुम्हाला मिळेल. Moto G 60 च्या खरेदीवर तुम्हाला १००० रुपयांची सूट मिळू शकते. त्यानंतर तुम्हाला हा फोन १६,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यासह, तुम्हाला यावर बँक सवलत देखील मिळेल. या स्मार्टफोन्सवर देखील मिळतेय सूट इतर स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर, Infinix Hot 10S वर ५०० रुपयांची सूट दिली जात आहे. तुम्ही हा फोन ९,४९९ रुपयांना खरेदी करू शकाल. Moto E 7 Power , Moto G 10 Power , Gionee max Pro, जिओनी मॅक्स आणि Micromax IN 1 मध्ये अनेक ऑफर्स आणि जबरदस्त सूट आहेत. तुम्ही Mi 10T सीरीजचा स्मार्टफोन २४,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. २,०४२ रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर देखील तुम्ही फोन खरेदी करू शकता. Asus ROG Phone 3 फोन ३९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध होईल. तुम्हाला या फोनवर ७००० रुपयांची सूट मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TTDUVS