नवी दिल्ली : OnePlus ९ ऑगस्ट २०२१ पर्यंत आपल्या फ्लॅगशिप OnePlus 9 Series वर ग्राहकानं उत्तम ऑफर देत आहे. सेलच्या अनुषंगाने, ग्राहक एसबीआय बँक क्रेडिट कार्डच्या संपूर्ण स्वाइपवर १,२५० रुपयांपर्यंत आणि एसबीआय बँकेद्वारे ईएमआयवर १,७५० रुपयांची सूट मिळवू शकतात. वाचा: अमेझॉनवर OnePlus 9 R खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एसबीआय क्रेडिट कार्डच्या ईएमआय व्यवहारांवर १,७५० रुपयांची सूट मिळू शकते आणि २००० रुपयांच्या कूपन सूटसह तुम्ही ३६,२४९ रुपयांच्या आकर्षक किंमतीत डिव्हाइस खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे, अमेझॉनवर OnePlus 9 किंवा खरेदी करणारे ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्डच्या ईएमआय व्यवहारांवर १,७५० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात आणि ४,००० रुपयांच्या कूपन सूटसह त्यांची किंमत अनुक्रमे ४४,२४९ आणि ५९,२४९ रुपये असेल. ग्राहक OnePlus.in, आणि इतर ऑफलाइन भागीदार स्टोअर्स वरून OnePlus 9 मालिका डिव्हाइसेस खरेदी करू शकतात आणि HDFC बँक कार्ड व्यवहारांवर ३,००० रुपयांपर्यंत त्वरित सूट मिळवू शकतात. OnePlus Nord Series एचडीएफसी बँक कार्ड व्यवहारांसह OnePlus Nord 2 5G आणि OnePlus Nord CE 5G च्या सर्व प्रकारांवर ग्राहकांना १००० रुपयांची त्वरित सूट मिळू शकते. याव्यतिरिक्त, OnePlus.in तसेच ऑफलाइन स्टोअर्सवर एचडीएफसी बँक कार्डवर ३ महिने आणि ६ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयचा लाभ घेता येईल. याव्यतिरिक्त, ग्राहक एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डच्या पूर्ण स्वाइपवर १,२५० रुपयांपर्यंतची तात्काळ सवलत आणि Amazon च्या ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल अंतर्गत एसबीआय बँक कार्ड व्यवहारांद्वारे ईएमआयवर १,७५० रुपयांपर्यंत सूट घेऊ शकतात. OnePlus Smart tv OnePlus Tv Y Series १,५०० रुपयांपर्यंतच्या त्वरित सूटसह खरेदी केली जाऊ शकते. याशिवाय OnePlus TV U1S OnePlus.in, OnePlus Store app, Amazon, Flipkart, OnePlus Experience store आणि भागीदार स्टोअर वरून ९ ऑगस्ट पर्यंत २,००० रुपयांच्या सूटसह खरेदी करता येईल. अमेझॉनच्या ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलचा एक भाग म्हणून, ग्राहक एसबीआय कार्ड व्यवहारांवर २००० रुपयांच्या त्वरित सूटसह वनप्लस टीव्ही वाय सीरीज खरेदी करू शकतात. ग्राहक ९ ऑगस्ट पर्यंत Amazon.in वर OnePlus TV U1S वर ४,००० रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकतात. या ऑफर्स व्यतिरिक्त, ग्राहक आकर्षक बँक ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआयसह ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वनप्लस टीव्ही खरेदी करू शकतात. याशिवाय, कंपनी वनप्लस ऑडिओ, वेअरेबल्स आणि अॅक्सेसरीजवर देखील अतिरिक्त ऑफर देत आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AlNctu