Full Width(True/False)

टाइप करण्याची गरजच नाही! थेट बोलून पाठवू शकता WhatsApp मेसेज, जाणून घ्या ही सोपी ट्रिक

नवी दिल्ली : पाठवण्यापासून ते व्हिडीओ, ऑडिओ कॉलिंगसाठी चा वापर करतो. इंस्टंट WhatsApp मुळे अनेक कामे सोपी होतात. अनेकदा आपल्याला करताना टाइप करण्याचा कंटाळा येतो. मात्र, तुम्ही चक्क बिना टाइप करता समोरील व्यक्तीला मेसेज पाठवू शकता. तुम्ही फक्त बोलून समोरील व्यक्तीला मेसेज पाठवू शकता. यासाठीची सोपी ट्रिक जाणून घेऊया. वाचा : बोलून असा पाठवा WhatsApp मेसेज
  • बोलून मेसेज पाठवण्यासाठी सर्वात आधी WhatsApp उघडा.
  • आता कीबोर्डवर एक मायक्रोफोन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • यानंतर डिव्हाइसचा मायक्रोफोन अ‍ॅक्टिव्हेट होईल.
  • आता तुम्हाला जो मेसेज पाठवायचा आहे तो बोलून रेकॉर्ड करा.
  • तुम्हाला हा मेसेज सेंड बॉक्समध्ये दिसेल.
  • यानंतर सेंड बटनवर क्लिक करून मेसेज पाठवा.
आयफोन बीटा यूजर्ससाठी जारी झाले हे खास फीचर WhatsApp ने काही दिवसांपूर्वीच आयफोन यूजर्ससाठी Disappearing messages फीचर्सला view once नावाने लाँच केले होते. हे फीचर एनेबल केल्यानंतर पाठवण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओ आपोआप गायब होतील. रिपोर्टनुसार, हे फीचर अँड्राइड बीटा यूजर्ससाठी देखील उपलब्ध आहे. हे फीचर इनेबल केल्यानंतर पाठवण्यात आलेला मेसेज यूजरच्या फोनसोबतच रिसिव्हरच्या डिव्हाइसमधून देखील आपोआप गायब होईल. याशिवाय मेसेज इंफो ऑप्शनमध्ये जाऊन मेसेज कधी डिलिव्हर झाला व कधी पाहिला याची माहिती मिळेल. मात्र, या फीचरमध्ये अद्याप त्रुटी असून, यात सुधारणा केल्या जात आहेत. वाचा : वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WkF0ez