नवी दिल्लीः जर तुमचा स्मार्टफोन जुना झाला असेल तसेच तुम्ही जर एक चांगला ऑप्शन शोधत असाल तर शाओमीची एक खास ऑफर आहे. ज्यात तुम्ही जुना फोन एक्सचेंज करू शकता. कंपनीने २ ऑगस्ट पासून Exchange Days सेलची सुरुवात केली आहे. ज्यात सर्वच स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. सोबत कंपनी १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर सुद्धा देत आहे. या ऑफर अंतर्गत शाओमीच्या सर्व स्मार्टफोन्सवर जसे, Mi 11X 5G, Mi 11X Pro, Mi 10i, Redmi Note 10 Pro, Redmi Note 10 Pro Max,Redmi Note 10S, Mi 10T आणि Mi 10T Pro वर डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर मिळू शकते. Mi 11X 5G (6GB+128GB) या स्मार्टफोनची किंमत ३३ हजार ९९९ रुपये आहे. ज्याला २९ हजार ९९९ रुपयात विक्री केली जात आहे. यासोबतच SBI Credit Card वरून खरेदी केल्यास २ हजार रुपयांपर्यंत इंस्टेंट डिस्काउंट, १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि नो कॉस्ट ईएमआय मिळते. याशिवाय, यात ६० हजार रुपये किंमतीची Times Prime ची फ्री मेंबरशिप दिली जाते. वाचाः Mi 11X Pro 5G (8GB+128GB) ४८ हजार रुपये किंमतीच्या फोनला फक्त ३९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. यासोबतच यात SBI Credit Cardवरून खरेदी केल्यास ३ हजार रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट, १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, नो कॉस्ट ईएमआय आणि ६० हजार रुपयांपर्यंतच्या किंमतीची Times Prime ची फ्री मेंबरशिप दिली जाते. Mi 10i (6GB+128GB) या स्मार्टफोनला फक्त २१ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. यासोबत. SBI Credit Cardवरून खरेदी केल्यास १५०० रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट, १३ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळते. Redmi Note 10 Pro Max (6GB+128GB) या फोनची खरी किंमत २२ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या फोनला फक्त १९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. HDFC Bank Credit Card वरून खरेदी केल्यास १५०० रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट दिले जाते. यासोबतच नो कॉस्ट ईएमआय आणि ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस दिले जाते. Redmi Note 10 Pro (6GB+128GB) या फोनला फक्त १७ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनवर १० हजार ७५० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस दिले जाते. सोबत १० हजार रुपये किंमतीचे जिओ बेनिफिट दिले जाते. हे ३४९ रुपयांच्या प्लानवर लागू होते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CdgpZ6