Full Width(True/False)

आधार कार्डला डाउनलोड करणे झाले खूपच सोपे, फक्त 'हे' काम करा

नवी दिल्लीः Download: Aadhar Card सर्वात स्वस्त डॉक्यूमेंट्स पैकी एक आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. रोज काम पडणाऱ्या डॉक्यूमेंट्स पैकी आधार कार्ड एक आहे. यात विना बँक पासून अनेक काम खोळंबली जातात. अनेकदा असे होते की, आधार कार्ड डाउनलोड करायचे असते. परंतु, मोबाइल नंबर रजिस्टर्ड नसल्याने अडचण येते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी विना मोबाइल नंबर रजिस्ट्रेशन आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे यासंबंधी माहिती देत आहोत. वाचा: Aadhar Card डाउनलोड करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस >> आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी UIDAI च्या वेबसाइटवर जा. >> आता वर उजच्या कॉर्नर मध्ये 'My Aadhar'च्या ऑप्शनला सिलेक्ट करा. >> हे केल्यानंतर तुमच्यासमोर 'Order Aadhaar Reprint' चे ऑप्शन येईल. यावर क्लिक करा. >> आता या ठिकाणी १२ डिजिट आधार नंबर टाका. >> एकदा ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला सुरक्षाला नोंद करा. >> आता मोबाइल नंबर विना आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी 'My Mobile number is not registered'च्या ऑप्शनवर क्लिक करा. >> आता या ठिकाणी Alternative number या non-registered मोबाइल नंबर एंटर करावे लागेल. >> इतके केल्यानंतर 'Send OTP' च्या ऑप्शन वर क्लिक करा. >> नियम आणि अटी वर क्लिक करा. लास्ट मध्ये सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक करा. >> ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुम्ही एक नवीन पेजवर रिडायरेक्ट व्हाल. >> या ठिकाणी तुम्हाला आधार रिप्रिंट आधी 'Preview Aadhaar Letter' लिहिलेले मिळेल. >> या ठिकाणी तुम्हाला पेमेंट ऑप्शनला सिलेक्ट करावे लागेल. >> शेवटी तुम्हाला PDF डाउनलोड करण्यासाठी आपल्या डिजिटल सिग्नेचर सबमिट करावे लागेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nS0R8B