Full Width(True/False)

फ्लिपकार्ट डेली क्विझ २० सप्टेंबर २०२१ :‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि मिळवा गिफ्ट्स-सुपर कॉईन्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: daily trivia quiz लाईव्ह असून आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न असतात. वाचा: १. संजू सॅमसन कोणत्या रणजी संघासाठी खेळतो? उत्तर- केरळ २. होम सॉईलवर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरीचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? उत्तर- डोनाल्ड ब्रॅडमन ३. पोकल ही नॉकआउट फुटबॉल कप स्पर्धा दरवर्षी कोणत्या देशात आयोजित केली जाते? उत्तर- जर्मनी ४. शरीराच्या वरच्या भागाची ताकद विकसित करण्याचे प्रशिक्षण घेताना कोणत्या खेळात पुल ब्यूओज चा वापर होतो? उत्तर- पोहणे ५. भारतानंतर कोणत्या देशाने दक्षिण आशियाई खेळ २०१९ मध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली? उत्तर- नेपाळ वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lFWn27