Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २० सप्टेंबर २०२१: १५ हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना कंपनी स्वरुपात १५ हजार रुपये जिंकण्याची संधी देत आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. यूजर्सला बक्षीस जिंकण्यासाठी पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाईल. आजच्या क्विजचा निकाल २१ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. टोकियो २०२० मध्ये अमेरिकन जिमनॅस्टिक्स टीमच्या प्रमोशनल व्हीडिओच्या गाण्यासाठी कोणत्या पॉपस्टारने आवाज दिला? उत्तर – टेलर स्विफ्ट २. खालील पैकी कोरोनोग्राफचा वापर कोण करेल? उत्तर – खगोलशास्त्रज्ञ ३. २०२१ मध्ये आलेल्या ‘Mystery of the Parsee Lawyer’ या पुस्तकानुसार, George Edalji यांच्या आयुष्यातील घटनेचा गुंता कोणी सोडवला? उत्तर - Arthur Conan Doyle ४. या फोटोमध्ये कोणता मसाला दाखवला आहे? उत्तर – दालचिनी ५. येथे कोणत्या देशाचा ध्वज दर्शविण्यात आला आहे? उत्तर – फ्रान्स वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nLlKSQ