नवी दिल्ली : च्या डेली अॅप क्विजमध्ये सहभागी होऊन १० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यासाठी यूजर्सला केवळ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. जिंकणाऱ्या यूजर्सला Amazon Pay balance स्वरुपात बक्षीसाची रक्कम दिली जाईल. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. वाचाः या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातून सहभागी होता येईल. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १ ऑक्टोबरला जाहीर केल जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. भारतात २० ऑगस्टला कोणत्या गोष्टीच्या जागृकतेसाठी अक्षय ऊर्जा दिन पाळला जातो? उत्तर - Renewable resources of energy २.टोकियो पॅरालिम्पिकमध्ये निशाद कुमारने कोणत्या खेळात भारतासाठी रौप्य पदक जिंकले? उत्तर – पुरुष उंच उडी टी४७ ३. यावर्षी मार्व्हलचा शँग-ची अँड द लेजेंड ऑफ दी___रिंग्स हा चित्रपट रिलीज होणार आहे, रिकामी जागा भरा. उत्तर – टेन ४. हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ यूरोपमधील कोणत्या देशात आहे? उत्तर – ग्रीस ५. या व्यक्तीच्या मालकीच्या अंतराळ संशोधन कंपनीचे नाव काय ? उत्तर – व्हर्जीन गॅलेक्टिक वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mhvv98