नवी दिल्ली : Flipkart ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सेलच्याआधी फ्लिपकार्टने ''ला लिस्ट केले आहे. या अंतर्गत प्रोडक्ट्सला सेलच्याआधी स्वस्तात खरेदी करता येईल. ग्राहकांना , iPhone SE (2020) आणि सारख्या फोन्सवर डिस्काउंट मिळेल. वाचाः फ्लिपकार्टने ग्राहकांना १० टक्के इंस्टंट डिस्काउंट देण्यासाठी Axis बँक आणि ICICI बँकेसोबत भागीदारी केली आहे. सोबतच ग्राहकांना यूपीआय ट्रांझॅक्शन आणि पेटीएम वॉलेटवर कॅशबॅक मिळेल. थोडक्यात, बिग बिलियन डेज सेलच्याआधी ग्राहक कर्टेन रेजर सेलचा लाभ घेऊ शकतात. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर डिस्काउंटनंतर iPhone SE (2020) चे ६४ जीबी व्हेरिएंट २५,९९९ रुपये, १२८ जीबी व्हेरिएंट ३०,९९९ रुपये आणि २५६ जीबी व्हेरिएंट ४०,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. सोबतच, ग्राहकांना बँक ऑफर्स अंतर्गत १० टक्के डिस्काउंट मिळेल. Google Pixel 4a फ्लिपकार्टवर २९,९९९ रुपयांऐवजी २५,९९९ रुपयात उपलब्ध आहे. ग्राहकांना ICICI आणि अॅक्सिस बँक कार्ड्सवर १,५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळते. Pixel 4a खरेदीवर ग्राहकांना Google Nest Mini १ रुपयात मिळेल. Poco X3 Pro वर २ हजार रूपये सूट मिळत आहे. ग्राहक फोनच्या ६ जीबी +१२८ जीबी व्हेरिएंटला १६,९९९ रुपये आणि ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटला १८,९९९ रुपयात खरेदी करू शकतात. कर्टेन रेजर सेलमध्ये Realme 8i ला १ हजार रुपये डिस्काउंटनंतर १२,९९९ रुपयात उपलब्ध आहे. या किंमतीत फोनचे ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Yaqxmp