मुंबई- अभिनेता आणि बिग बॉस विजेता याचं गुरुवारी निधन झालं. कूपर इस्पितळातून त्याच्या निधनाच्या बातमीची पुष्टी देण्यात आली. ४० वर्षीय अभिनेत्याचा हृदयविकाराने निधन झाले. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं खाल्ली होती. यानंतर सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्याला सकाळी इस्पितळात नेले असता मृत घोषित करण्यात आले. यावेळी झोपेतच हार्ट अटॅकने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YaJvc8