नवी दिल्लीः जर तुम्ही तुमच्यासाठी बेस्ट 4G प्रीपेड प्लानचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी च्या ३० दिवसाची वैधता असलेला प्लान तुम्ही ट्राय करू शकता. कंपनीचा हा प्लान एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर म्हणजेच एसटीव्ही आहे. याची किंमत २४७ रुपये आहे. प्लानमध्ये तुम्हाला ५० जीबी डेटा सोबत अनेक जबरदस्त बेनिफिट मिळतील. हा प्लान त्या युजर्संना पसंत पडू सकतो. जे २८ दिवसांच्या ऐवजी पूर्ण ३० दिवसाची वैधतेचा प्लान रिचार्ज करू शकता. या प्लानचे खास वैशिष्ट्ये यात मिळणारा डेटा कोणत्याही डेटा लिमिट शिवाय येतो. बीएसएनएलच्या STV_247 मध्ये मिळणारे बेनिफिट बीएसएनएलचा हा प्लान ३० दिवसांच्या वैधते सोबत येतो. प्लानमध्ये कंपनी देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करीत आहे. प्रत्येक दिवशी १०० एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला इंटरनेट युज करण्यासाठी एकूण ५० जीबी डेटा मिळणार आहे. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात कोणत्याही डेली डेटा लिमिट मध्ये येतो. तुम्ही तुमच्या प्लानमध्ये मिळणाऱ्या ५० जीबी डेटाला एका दिवसात खर्च करू शकता. किंवा पूर्ण वैधतेचा पीरियड पर्यंत चालवू शकता. प्लानमध्ये मिळणाऱ्या ५० जीबी डेटाचा खर्च झाल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 80Kbps होते. प्लानमध्ये मिळणारा डेटा जर वैधता संपन्याआधी खर्च होत असेल तर युजरला कंपनीचे ४ जी डेटा अॅड ऑन व्हाउचर हून रिचार्ज करू शकता. प्लानमध्ये मिळणारा अतिरिक्त बेनिफिट्समध्ये यात बीएसएनएल ट्युन्स शिवाय, एरॉज नाउचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k040Ri