Full Width(True/False)

mAh काय आहे?, जाणून घ्या कसं काम करतो, फोनसाठी किती mAh ची बॅटरी आहे बेस्ट

नवी दिल्लीः स्मार्टफोन खरेदी करताना अनेक जण फोनची बॅटरी पाहतात. फोनच्या बॅटरीला स्मार्टफोनची लाइफ मानले जाते. फोनमध्ये पॉवर दर्शवण्यासाठी ची मदत घेतली जाते. म्हणजेच ती पॉवरफुल बॅटरी असते. स्मार्टफोन ब्रँड मध्ये सध्या 6000mAh पासून 7000mAh पर्यंत बॅटरी दिली जाते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का mAh चा अर्थ काय आहे. mAh काय आहे mAh चा फुल फॉर्म आहे. यात A चा अर्थ एम्पियर, H चा अर्थ Hour आणि M चा अर्थ मिली आहे. हे एक बेसिक फॉर्म्यूला आहे. ज्याला स्मार्टफोनच्या बॅटरीचे पॉवर दर्शवते. बॅटरीची कॅपिसिटीला एएच मध्ये दर्शवते. ज्यात एएचचा अर्थ Ampere hour होतो. ए म्हणजे Ampere करंट आहे. तर एच म्हणजे hour असतो. mAh एक युनिट आहे. जो एनर्जी मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. कशी मोजाल बॅटरी फोन आणि अन्य गॅझेट्स मध्ये रिचार्जेबल बॅटरी दिली जाते. ज्याला चार्ज केल्यास काही वेळेसाठी उपयोग केला जातो. मोबाइलवर जास्त काम केल्यास बॅटरी खर्च होते. जर तुम्हाला फोनची बॅटरी 3000 mAhची आहे. जर मोबाइल 3000 मिली एम्पियर असेल तर फोनची बॅटरी १ तासांपर्यंत चालते. 3000 mAH ÷ 3000 mA = 1 Hour. तर फोनची बॅटरी १५० मिली एम्पियर असेल तर फोनची बॅटरी २० तासांपर्यंत चालेल. 3000 mAH ÷ 150 mA = 20 Hour. किती प्रकारची असते बॅटरी मार्केटमध्ये सध्या लिथियम ऑयनची बॅटरी उपलब्ध आहे. ही वजनात हलकी आणि आकारात छोटी असते. याची किंमत जास्त असते. लिथियम पॉलिमर बॅटरी, निकेल कॅडमियम, निकेल मेटल हायड्राइड आणि न्यू लिथियम टेक्नोलॉजीची बॅटरी येते. किती mAh ची बॅटरी फोनसाठी बेस्ट स्मार्टफोनमध्ये 2,500mAh ची बॅटरी ऑफर केली जाते. तसेच काही स्मार्टफोनमध्ये 7000mAh ची बॅटरी दिली जाते. परंतु, सर्वसाधारणपणे 4000mAh ते 5000mAh बॅटरीला बेस्ट मानले जाते. जी एक दिवसाची बॅटरी लाइफ देते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kRMdLf