Full Width(True/False)

एका क्लिकवर डिलीट करू शकता WhatsApp मधील डेटा, जाणून घ्या प्रोसेस

नवी दिल्ली : तुम्हाला मधील डेटा कायमचा डिलीट करायचा आहे? जर तुम्हाला डेटा डिलीट करायचा असल्यास अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण डेटा डिलीट करू शकता. हॅकर्स खासगी माहिती चोरी करण्यासाठी WhatsApp अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करत असतात. WhatsApp च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे यूजर्स आणि सारख्या अ‍ॅप्सकडे जात आहेत. तुम्ही देखील WhatsApp डिलीट करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी यातील डेटा कशाप्रकारे डिलीट करू शकता हे जाणून घ्या. वाचा: असा डिलीट करा WhatsApp मधील डेटा
  • सर्वात प्रथम फोनमध्ये WhatsApp अकाउंट उघडा.
  • यूजर्सला WhatsApp कंसोलच्या टॉप राइट कॉर्नरवर टॅप करावे लागेल. त्यानंतर सेटिंग्स पर्यायावर क्लिक करा.
  • आता अकाउंट पर्यायावर क्लिक करा.
  • आता डिलीट माय अकाउंट पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर यूजर्सला न्यू पेजवर फोन नंबर नमूद करावा लागेल. त्यानंतर डिलीट माय अकाउंटवर पुन्हा क्लिक करा.
  • अकाउंट डिलीट करण्याआधी तुम्हाला WhatsApp ला डिलीट करण्याचे कारण सांगावे लागेल.
  • आता डिलीट माय अकाउंटवर पुन्हा क्लिक करावे लागेल.
  • डिलीट माय अकाउंट पर्यायावर टॅप केल्यानंतर तुमचे अकाउंट आणि डेटा कायमचे डिलीट होईल.
WhatsApp मध्ये लवकरच येणार हे नवीन फीचर्स आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते. आता लवकरच यूजर्सला मेसेजवर रिएक्ट करता येणार आहे. फीचर आधीपासूनच मेसेंजर आणि इंस्टाग्रामवर उपलब्ध आहे. आयमॅसेजवर देखील हे फीचर पाहण्यात आले आहे. यामुळे नेहमी टाइप करून उत्तर देण्याची गरज पडणार नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WHUHMQ