नवी दिल्लीः iQOO ने यावर्षी चीनमध्ये स्मार्टफोन स्मार्टफोन लाँच केला होता. चीनमध्ये लाँच करण्यात आल्यानंतर कंपनीने या हँडसेटला भारतात या नावाने लाँच केले होते. लाँच वेळी कंपनीच्या या फोनचे टॉप व्हेरियंट मध्ये २५६ जीबीचे इंटरनल स्टोरेज देत आहे. आता कंपनी चीनमध्ये या स्मार्टफोनचे नवीन व्हेरियंटला लाँच केले आहे. फोनच्या नवीन व्हेरियंट मध्ये ५१२ जीबीचे इंटरनल मेमरी मिळते. फोनचे ५१२ जीबीचे व्हेरियंट १२ जीबी रॅम दिले आहे. फोनला दोन कलर ऑप्शन नाइट शॅडो ब्लॅक आणि क्लाउड शॅडो ब्लू मध्ये आणले गेले आहे. फोनची किंमत चीनमध्ये ३३९९ युआन म्हणजेच ३७ हजार ७०० रुपये आहे. या फोनची विक्री चीनमध्ये १ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. चे फीचर आणि स्पेसिफिकेशन हा फोन १२ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज व्हेरियंट मध्ये आणले आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट ऑफर करीत आहे. ओएस म्हणून हा फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड OriginOS 1.0 वर काम करतो. फोनमध्ये कंपनी ६.६२ इंचाचा अमोलेड फुल एचडी प्लस डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 120Hz चा रिफ्रेश रेट सोबत येतो. फोटोग्राफीसाठी या फोनच्या रियर मध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला असून या फोनला पॉवर देण्यासाठी यात 4400mAh ची बॅटरी दिली आहे. ६६ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pq8dAV