नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला सुरुवात झाली असून, यूजर्सला पाच सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. विजेत्याला ही रक्कम स्वरुपात मिळेल. वाचाः बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागतील. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. यासाठी अॅपमध्ये लॉग इन करावे लागेल. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व तुम्ही दुसऱ्यादिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात सहभागी होऊ शकता. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे १. पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वीच लाँच केलेल्या नवीन कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस ई-वाउचर आधारित पेमेंट सिस्टमचे नाव काय? उत्तर – ई-रुपी २. काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेले Accelerating India: 7 Years of Modi Government' हे पुस्तक कोणत्या माजी केंद्रीय मंत्र्याने लिहिले आहे? उत्तर – केजे अल्फोंस ३. अॅमेझॉनने काही दिवसांपूर्वी ८.४५ बिलियन डॉलर्समध्ये कोणत्या हॉलिवूड फिल्म स्टुडिओला खरेदी केले? उत्तर – एमजीएम ४. कोणत्या देशातील अंबोसेली राष्ट्रीय उद्यानातून Mount Kilimanjaro चे हे दृश्य दिसते? उत्तर – केनिया ५. फोटोमधील भाषा कोणती आहे? उत्तर - फ्रेंच वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YRQV4t