Full Width(True/False)

शाओमीसह साजरी करा दिवाळी, 'या' स्मार्टफोन्सवर मिळत आहे हजारो रुपये सूट; पाहा ऑफर्स

नवी दिल्ली : ग्राहकांचा फेस्टिव्ह सीझन खास बनविण्यासाठी ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर सेलचे आयोजन केले आहे. या सेलमध्ये रेडमीच्या स्मार्टफोन्सला तुम्ही डिस्काउंटसह खरेदी करू शकता. याशिवाय फोन्सवर बँक ऑफर्सचा देखील लाभ घेता येईल. वाचा: या फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला ५०० रुपये डिस्काउंटनंतर १२,४९९ रुपयांऐवजी ११,९९९ रुपयात खरेदी करता येईल. याशिवाय फोनवर एसबीआय कार्ड आणि ईएमआय ट्रांझॅक्शनवर १२०० रुपये सूट मिळेल. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,४९९ रुपये आहे. या मॉडेलवर थेट डिस्काउंट मिळत नसले तरीही एसबीआय कार्ड आणि ईएमआय ट्रांझॅक्शनवर १२५० रुपये सूट मिळेल. यानंतर फोनला १३,२४९ रुपयात खरेदी करता येईल. Redmi Note 10S च्या ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये २ हजार रुपये डिस्काउंटसह हे व्हेरिएंट उपलब्ध आहे. सोबतच, १२५० रुपये बँक ऑफर्सचा लाभ मिळाल्यानंतर फोनला ११,७४९ रुपयात खरेदी करू शकता. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,४९९ रुपये आहे. फोनवर ५०० रुपये सूट आणि बँक कार्ड व ईमआयवर १,२५० रुपयांचा फायदा मिळतो. अशाप्रकारे तुम्ही फोनला १४,७४९ रुपयात खरेदी करू शकता. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये आहे. या मॉडेलवर १,५०० रुपये सूट दिली जात आहे. याशिवाय १,२५० रुपयांपर्यंत बँक ऑफर्सचा लाभ मिळेल. अशाप्रकारे, फोनसाठी केवळ १५,२४९ रुपये मोजावे लागतील. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे. मात्र, १,२५० रुपये बँक डिस्काउंटनंतर फोन १७,७४९ रुपयात खरेदी करू शकता. Note 10 Pro Max नोट १० प्रो मॅक्सच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किमत १९,९९९ रुपये आहे. मात्र, Diwali with Mi Sale मध्ये फोनवर १,००० रुपये डिस्काउंट दिले जात आहे. सोबतच, १,२५० रुपये बँक कार्ड डिस्काउंटचा लाभ मिळेल. या दोन्ही फायद्यांनंतर फोनला १७,७४९ रुपयात खरेदी करू शकता. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये आहे. परंतु, १,२५० रुपये बँक कार्ड डिस्काउंटनंतर फोन फक्त २०,७९ रुपयात मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WIjNvq