Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ४ ऑक्टोबर २०२१: तब्बल ५० हजार रुपये जिंकण्याची संधी, फक्त द्या ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म यूजर्सला ५० हजार रुपये जिंकण्याची संधी देत आहे. यूजर्सला ही रक्कम स्वरूपात मिळेल. यासाठी केवळ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातून सहभागी होता येईल. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सहभागी होऊ शकता. विजेत्याची निवड लकी ड्रॉच्या माध्यमातून होते. आजच्या क्विजचा निकाल ५ ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. २६ ऑगस्ट हा दिवस अमेरिकेत महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो, या दिवशी महिलांना कोणते हक्क मिळाले होते ? उत्तर – मतदानाचा हक्क २. Janssen pharmaceuticals ही बेल्जियम येथे मुख्यालय असलेली कोणत्या कंपनीची उपकंपनी आहे? उत्तर – जॉन्सन अँड जॉन्सन ३. ऑल्मिपिक कांस्य पदक विजेता बजरंग पुनियाने २०२१ जागतिक कुस्ती स्पर्धेतून माघार घेतली, ही स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? उत्तर –ओस्लो ४. हा सीएन टॉवर कोणत्या शहरात आहे? उत्तर – टोरंटो ५. या फोटोत कोणता ध्वज दर्शविला आहे? उत्तर - जमैका वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ovZ7lO