नवी दिल्लीः अमेझॉनवर या पूर्ण महिन्यात इंडियन फेस्टिवल सेल (Great Indian Festival Sale) लाइव्ह आहे. या सेलमध्ये तुम्हाला अमेझॉनवर मिळणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंवर मोठी सूट मिळेल. तसेच अनेक बँक ऑफर, कॅशबॅकची संधी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच गेमिंग लॅपटॉप्सची माहिती देत आहोत. या लॅपटॉप्सवर तुम्हाला चांगली सूट मिळेल. जाणून घ्या डिटेल्स. आसुस टफ गेमिंग F15 लॅपटॉप आसुसच्या या लॅपटॉची मार्केटमध्ये किंमत ८३ हजार ९९० रुपये आहे परंतु, याला अमेझॉनवरून ५७ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकते. जर तुम्ही या डीलमध्ये मिळणाऱ्या एक्सचेंज ऑफरचा लाभ उठवत असाल तर तुम्ही १८ हजार १०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. या डीलमध्ये तुम्हाला अनेक बँक ऑफर, कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआयचे ऑप्शन मिळतील. लेनोवो लीजियो Y540 लॅपटॉप लेनोवोच्या या गेमिंग लॅपटॉपला तुम्ही ६० हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. याची खरी किंमत ८९ हजार ४९० रुपये आहे. या डीलमध्ये मिळत असलेले एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्ही १८ हजार १०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. या डीलमध्ये तुम्हाला अनेक बँक ऑफर्स, कॅशबॅक, आणि नो कॉस्ट ईएमआयचे ऑप्शन सुद्धा मिळतील. एचपी विक्टस गेमिंग लॅपटॉप एचपीच्या या गेमिंग लॅपटॉपवर तुम्हाला १५ टक्क्यांची सूट मिळत आहे. याची किंमत ७६ हजार रुपये आहे. परंतु, याला तुम्ही ६४ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्हाला १८ हजार १०० रुपयांपर्यंत बचत करता येवू शकते. तुम्हाला बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआयचे ऑप्शन सुद्धा मिळतील. एमएसआय GF75 थिन लॅपटॉप १७.३ इंचाचा एफएसडी डिस्प्लेच्या या लॅपटॉला तुम्ही अमेझॉनवरून ९५ हजार ९९० रुपयाच्या जागी २४ हजार रुपयाच्या सूट सोबत ७० हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. जर तुम्हाला जुना लॅपटॉप एक्सचेंज करायचा असेल तर तुम्ही १८ हजार १०० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. या डील मध्ये बँक ऑफर, कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआयचे ऑप्शन मिळतील. डेल G3 3500 गेमिंग लॅपटॉप ८६ हजार ३८८ रुपयाच्या किंमतीचा डेलचा हा गेमिंग लॅपटॉप तुम्हाला अमेझॉनवरून १९ हजार ४४० रुपयाच्या सूट सोबत फक्त ७५ हजार ९४८ रुपयात खरेदी करता येवू शकतो. जर तुम्ही लॅपटॉप एक्सचेंज केला तर तुम्हाला १८ हजार १०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या डील मध्ये बँक ऑफर, कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआयचे ऑप्शन मिळतील. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nExjJI