Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ७ ऑक्टोबर २०२१: २० हजार रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी, द्या ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजमध्ये सहभागी होऊन २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम जिंकण्यासाठी केवळ ५ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. विजेत्याला ही रक्कम स्वरुपात मिळेल. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच सोपे प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ अ‍ॅपच्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. यासाठी अ‍ॅपमध्ये लॉग इन करावे लागेल. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सहभागी होऊ शकता. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते. आजत्या क्विजचा निकाल ८ ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. प्रो कबड्डी लीगच्या आठव्या सीझनआधी कोणत्या फ्रेंचाइजीने नवीन कुमारला आपल्या संघात राखून ठेवले आहे? उत्तर – दबंग दिल्ली २. Phil Coulson हे मार्व्हल पात्र कोणत्या संस्थेचे डायरेक्टर आहे? उत्तर - S.H.I.E.L.D ३. ३१ ऑगस्टला जन्मदिन असलेल्या नूर-उद-दीन मुहम्मद सलीमला कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर – जहांगीर ४. हा फोटो कोणत्या शासकाच्या समाधीजवळ काढलेला आहे? उत्तर –नेपोलियन बोनापार्ट ५. खालील पैकी कोण या कंपनीच्या सह-संस्थापकांपैकी नाही? उत्तर - Sean Parker वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ah9O3o