Full Width(True/False)

शाओमी चाहत्यांसाठी मोठा झटका, कंपनीने भारतात बंद केली या फोनची विक्री

नवी दिल्लीः चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने भारतात ला बंद केले आहे. स्मार्टफोनला एप्रिल महिन्यात भारतीय बाजारात लाँच करण्यात आले होते. याशिवाय, पहिला सेल ७ जुलै पासून सुरू झाला होता. कंपनीने खूपच लिमिटेड क्वाँटिटीत उपलब्ध केला होता. स्मार्टफोनला आउट ऑफ स्टॉक झाल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. इंडिया टूडे टेकच्या एका रिपोर्टनुसार, शाओमी भारतात Mi 11 Ultra ला बंद करणार आहे. तर २०२२ साठी फ्लॅगशीप स्मार्टफोनवर केंद्रीत करणार आहे. शाओमी भारतात मिड रेंज स्मार्टफोनवर जास्त लक्ष देणार कंपनी भारतात खूप सारा पैसा गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. शाओमी सारखी कंपनी एन्ट्री लेवल आणि मिड रेंज सेगमेंटमध्ये चांगले प्रदर्शन करीत आहे. प्रीमियम फोन्समध्ये अॅपल आणि सॅमसंग सोबत स्पर्धा करण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. शाओमीकडून भारतात Mi 11T Pro लाँच करण्याची शक्यता आहे. Mi 11T Pro एकदम अल्ट्रा प्रीमियम फ्लॅगशीप नाही. जो Mi 11 Ultra आहे. Mi 11 Ultra ला बंद करणे हे एक संकेत आहे की या फोनला भारतात ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला नाही. ज्या पद्धतीने त्या फोनकडून अपेक्षा करण्यात येत होती. कारण एमआय ११ अल्ट्रा च्या समान किंमतीवर युजर्सकडे अॅपल आणि सॅमसंगचे अन्य प्रमुख ऑप्शन होते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pLm8Sm