नवी दिल्ली : सध्या ऑफिसच्या कामापासून ते ऑनलाइन क्लासेस, व्हिडिओ पाहणे अशा अनेक गोष्टींसाठी मोबाइलचा वापर होतो. यामुळे डेटा देखील लवकर समाप्त होतो. तुमचा डेटा देखील लवकर समाप्त होत असेल, तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला अशाच काही सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमच्या डेटाची बचत होईल. वाचा: Auto-update अॅप्स पर्याय करा बंद
- वाचवण्यासाठी ऑटो-अपडेट पर्याय बंद करा. हा पर्याय बंद करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
- गुगल प्ले स्टोरवर जा.
- येथे ऑटो-अपडेट पर्याय दिसेल.
- आता हा पर्याय बंद करा.
- यामुळे कोणतेही अॅप आपोआप अपडेट होणार नाही.
- YouTube अॅप ओपन करून, सेटिंगमध्ये जा.
- आता जनरलवर टॅप करून, लिमिट मोबाइल डेटा यूसेज ऑन करा.
- यामुळे व्हिडिओ एचडी फॉर्मेटमध्ये प्ले होणार नाही व डेटा वाचेल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Xqz5Fs