Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २९ ऑक्टोबर २०२१ : २५ हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी यूजर्सला २५ हजार रुपये जिंकण्याची संधी देत असून, यासाठी केवळ ५ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. अ‍ॅमेझॉनच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्या यूजर्सला स्वरुपात ही रक्कम जिंकण्याची संधी आहे. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये यूजर्सला केवळ च्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. यूजर्स अ‍ॅपमध्ये लॉग इन करून यात भाग घेऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व यूजर्स दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात सहभागी होऊ शकतील. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाईल. आजच्या क्विजचा निकाल ३० ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. ३ ऑक्टोबर हा दिवस कोणत्या देशात एकता दिन म्हणून साजरा केला जातो? (1990 मध्ये याच दिवशी देशाचा पूर्व आणि पश्चिम भाग एक झाला होता.) उत्तर - जर्मनी २. २०२२ मध्ये भारत इंग्लंडमध्ये एक टेस्ट मॅच खेळणार असून, २०२१ मध्ये कोविड-१९ मुळे कोणत्या मैदानावरील टेस्ट मॅच रद्द करण्यात आली होती? उत्तर – ओल्ड ट्रॅफर्ड ३. Thena, Ikaris, Kingo आणि Ajak हे सुपरपॉवर्स असलेल्या कोणत्या गटाचा भाग आहेत, जे आगामी मार्व्हल चित्रपटात दिसतील? उत्तर – Eternals ४. या चॉकलेटच्या मध्यभागी काय आहे? उत्तर – Hazelnut ५. हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या देशात आहे? उत्तर – थायलंड वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Zx6nTO