Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ९ ऑक्टोबर २०२१ : २० हजार रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी, द्यावी लागतील ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजमध्ये सहभागी होऊन ही रक्कम जिंकण्याची संधी मिळेल. यासाठी केवळ पाच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. बक्षीसाची ही रक्कम अ‍ॅमेझॉन पे बॅलेन्समध्ये जमा होईल. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्य जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातूनच सहभागी होऊ होता येईल. क्विजला रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेऊ शकता. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १० ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. २०२१ चा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर – डॉ. सायरस पुनावाला २. २०२१ च्या ऑलिम्पिकमध्ये टेनिस खेळात सुवर्णपदक जिंकणारी Belinda Bencic कोणत्या देशाची पहिला महिला खेळाडू ठरली ? उत्तर – स्वित्झर्लंड ३. चीन सरकारने लहान मुलांना केवळ शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी एक तास कोणती गोष्ट करण्याची मुभा दिली आहे? उत्तर - Playing video games ४. टॉय स्टोरी ४ मध्ये वूडीने वाचवलेल्या या खेळण्याचे नाव काय? उत्तर – फॉर्की ५. भारतात या प्रकारचा ब्रेड आणण्याचे श्रेय कोणत्या देशातील नागरिकांना दिले जाते? उत्तर – पोर्तुगाल वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lpoIuz