Full Width(True/False)

शेवटची संधी! २० हजारांच्या बजेटमधील टॉप-१० ५जी स्मार्टफोन्स, पाहा ऑफर्स-किंमत

भारतात गेली अनेक दिवसांपासून ५जी नेटवर्कची चर्चा आहे. टेलिकॉम कंपन्या देखील ५जी नेटवर्कचे टेस्टिंग करत आहे. अशात लवकरच भारतात ५जी नेटवर्क सुरू होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन टेक कंपन्या देखील भारतात एकापेक्षा एक दमदार ५जी स्मार्टफोन्स लाँच करत आहे. जर तुम्ही देखील ५जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. फेस्टिव्ह सीझनच्या निमित्ताने फोन्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. यासाठी तुम्हाला त्वरित खरेदी करावी लागेल, नाहीतर तुमच्या हातातील संधी जाऊ शकते. फ्लिपकार्ट आणि Amazon वर २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमत दमदार ५जी स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. या बजेटमध्ये तुम्ही Samsung Galaxy F42 5G, Realme Narzo 30 Pro 5G, Oppo A74 5G, Poco M3 Pro 5G सह अनेक शानदार फोन्स खरेदी करू शकता. या फोन्सच्या किंमती आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy F42 5G
Samsung Galaxy F42 5G

हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर १७,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट्ससह येते. फोनमध्ये ६.६ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. यात रियरला ६४ + ५ + ५ मेगापिक्सल आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

Realme Narzo 30 Pro 5G

Realme Narzo 30 Pro 5G स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला Amazon वरून १५,४९९ रुपयात खरेदी करू शकता.

Oppo A74 5G
Oppo A74 5G

Oppo A74 5G स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९० रुपये आहे. यात १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. फोनमध्ये ४८ मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात ६.४९ इंच डिस्प्ले आणि Qualcomm Snapdragon ४८०G चिपसेट मिळतो.

Poco M3 Pro 5G

फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला १४,४९९ रुपयात खरेदीची संधी आहे. यात ६.५ इंच FHD+ डिस्प्ले, ४८ मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा, ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, ५००० एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेक डायमेंसिटी ७००० सपोर्ट मिळतो.

Samsung Galaxy M32 5G
Samsung Galaxy M32 5G

Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७२० प्रोसेसर, ६.५ इंच एचडी+ TFT इनफिनिटी V-कट डिस्प्ले, रियरला ४८ + ८ + ५ + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

iQOO Z3 5G

फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत १७,९९० रुपये आहे. यात Snapdragon ७६८G प्रोसेसर, रियरला ६४ मेगापिक्सल, फ्रंटला १६ मेगापिक्सल कॅमेरा, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट आणि पॉवरसाठी ५५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४००० एमएएचची बॅटरी मिळते.

Oppo A53s 5G
Oppo A53s 5G

Oppo A53s 5G च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून १४,९९० रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये ६.५२ इंच एचडी+ डिस्प्ले MediaTek Dimensity ७०० प्रोसेसर, ५००० एमएएचची बॅटरी, १३ मेगापिक्सल प्रायमरी आणि ८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळतो.

Redmi Note 10T 5G

Redmi Note 10T 5G स्मार्टफोनचे ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १६,९९९ रुपयात उपलब्ध आहे. यात Mediatek Dimensity ७०० प्रोसेसर, ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट, ६.५ इंच FHD+ डॉट डिस्प्ले, ५००० एमएएच बॅटरी आणि ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा मिळतो.

Realme 8s 5G
Realme 8s 5G

Realme 8s 5G स्मार्टफोनला फ्लिपकार्टवरून १७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ही ६ जीबी + १२८ जीबी स्टोरेजची किंमत आहे. यात ६.५ इंच FHD+ डिस्प्ले, MediaTek Dimensity ८१० 5G प्रोसेसर, ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि १६ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Realme 8 5G

फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,४९९ रुपये आहे. यात ६.५ इंच FHD+ डिस्प्ले, ४८ मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा आणि १६ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळतो. तसेच, ५००० एमएएचची बॅटरी आणि Mediatek Dimensity ७०० चिपसेटचा सपोर्ट दिला आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nB05el