Full Width(True/False)

जर OTP येत नसेल तर सावध व्हा, आधार कार्डचा होऊ शकतो चुकीचा वापर, 'असे' तत्काळ चेक करा

नवी दिल्लीः () प्रत्येक भारतातील नागरिकांसाठी आवश्यक आहे. हे कार्ड आता सध्या कोणत्याही व्यक्तीची ओळख किंवा अनेक सरकारी आणि खासगी कामांसाठी याचा वापर केला जात आहे. सरकारी सेवेचा लाभ उठवण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता असते. यासोबत बँक खाते उघडण्यासाठी आणि नोकरी मिळवण्यासाठी आधार नंबरची आवश्यकता असते. परंतु, आधार कार्डची माहिती जर लीक झाली तर त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जावू शकतो. त्यामुळे तुम्ही यासंबंधी चेक करू शकता. जाणून घ्या. असे चेक करा आधार कार्डचा चुकीचा वापर होतोय की नाही १. या प्रोसेसचा उपयोग करून तुम्ही जाणून घेवू शकता की तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे केला जात आहे. ही सर्विस कडून केली जाते. UIDAI तुम्हाला ही माहिती मिळवण्याची परवानगी देते. तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे केला जातो, हे तुम्हाला माहिती होवू शकते. २. असे करण्यासाठी सर्वात आधी यूआयडीआयईच्या अधिकृत वेबसाइटवर जा. यानंतर आधार सर्विसेज मध्ये जावून आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्रीची निवड करा. ३. यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर आणि सिक्योरिटी कोड टाका. त्यानंतर ड्रॉप डाउन मेनू ने जनरेट ओटीपीची निवड करा. ४. यानंतर तुम्हाला ओटीपीला इनपूट करण्यास सांगितले जाईल. तो तुमच्या फोनवर दिला जाईल. ओटीपी नोंदवल्यानंतर आता आपल्या वर जा. ५. हे लक्षात ठेवावे लागणार आहे की, या प्रोसेसचा उपयोग केवळ त्याच वेळी करू शकता ज्यावेळी तुमचा फोन नंबर तुमच्या आधार कार्डशी जोडलेला आहे. ६. जर आधार कार्ड सोबत काही चुकीचे केले जात असेल तर तुमचा फोन नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक होत नाही. तर तुम्ही UIDAI च्या इंमरजन्सी हॉटलाइन १९४७ वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता. तसेच तुम्हाला मदतीसाठी help@uidai.gov.in यावरही संपर्क करता येईल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mi99FJ