Full Width(True/False)

Amazon सेलचा उद्या शेवटचा दिवस, ऑफरमध्ये १२ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतायत दमदार स्मार्टफोन्स

नवी दिल्ली : ई-कॉमर्स साइट वर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सेल २ नोव्हेंबरला समाप्त होणार आहे. या दिवाळीत तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोन्सवर सूट मिळत आहे ते जाणून घेऊया. वाचा: Samsung Galaxy M12 ला सेलमध्ये ९,४९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय बँक डिस्काउंटचा देखील लाभ मिळेल. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. OPPO A31 ला सेलमध्ये ११,४९० रुपयात करू शकता. तसेच, काही बँक कार्ड्सवर डिस्काउंट मिळेल. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. realme narzo 50A ला सेलमध्ये कूपन डिस्काउंटसह ११ हजार रुपयात खरेदी करता येईल. यावर एक्सचेंज ऑफर आणि बँक डिस्काउंटचा लाभ मिळेल. यात ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. Tecno Spark 7T सेलमध्ये हा फोन फक्त ८,४९९ रुपयात उपलब्ध आहे. यावर ८,०५० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे. तसेच, रियरला ४८ मेगापिक्सल एआय ड्यूल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेलमध्ये या फोनला १२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यासाठी कूपन डिस्काउंटचा वापर करावा लागेल. बँक डिस्काउंटचा फायदा मिळाल्यास फोनला १२ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी नेता येईल. फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला असून, याचा मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सल आहे. वाचा: वाचा: वाचा: '


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CuvXaK